चांगले आरोग्य जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने योगाकडे वळले पाहिजे…
सौ स्नेहा कासकर: माजगाव ग्रामपंचायत मध्ये योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा. ⚡सावंतवाडी ता.२१:- चांगले आरोग्य जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने योगाकडे वळले पाहिजे, योगामुळे नैराश्य चिंता व तणाव कमी होऊन मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते असे प्रतिपादन योगा प्रशिक्षक सौ स्नेहा कासकर यांनी आज येथे केले.येथील माजगाव ग्रामपंचायत मध्ये योगा दिनानिमित्त त्या उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या….
