Headlines

Global Maharashtra Breaking News

अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील योजना क्रांतीकारी ठरणार…

प्रज्ञा परबय:सिंधुदुर्ग महिला राष्ट्रवादीतर्फे सरकारचे मानले.. आभार.. ⚡वेंगुर्ला ता.०३-: वाढत्या महागाईमुळे महिला प्रचंड मेटाकुटीला आल्या आहेत. अनेक महिलांचे आर्थिक उत्पन्न काहीच नसल्याने त्यांना पुरूष मंडळींवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजनेतून मिळणारे दीड हजार रूपये महिलेला आर्थिक मदत करू शकणार असल्याने अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातील ही योजना क्रांतीकारी…

Read Full News

मारहाण प्रकरणातील संशयीतांची निर्दोष मुक्तता…

⚡वेंगुर्ला ता.०३-: मारहाण प्रकरणातील संशयीत आरोपी रामकृष्ण द्वारकानाथ कुर्लेसह अन्य सहा जणांची वेंगुर्ला न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयीत आरोपींच्यावतीने अॅड.मनिष सातार्डेकर व अॅड.अक्षदा राऊळ यांनी काम पाहिले. उभादांडा-कुर्लेवाडी येथील फिर्यादी विलास विष्णू कुर्ले याने आपण 2 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी कामगाराला घेऊन आपल्या बागेतील आंबा कलम व माड…

Read Full News

महामार्गावर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करा…

परशुराम उपरकरांच्या पत्रावर जिल्हाधिकाऱ्यांचे महामार्ग प्राधिकरणला निर्देश.. ⚡कणकवली ता.०३-: मुंबई – गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचून खड्डेड् पडून अपघात होत आहेत. रस्त्याच्या कडेला पाणी थांबल्यामुळे अवजड गाड्या मातीमध्ये रुततात. त्यामुळे तुंबणारे पाणी गटार काढून ओहोळ किंवा नदीपात्रात सोडण्याची गरज आहे. खड्डे आणि पाणी साचल्याने वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे आपल्या उपस्थितीत आरटीओ विभाग, हायवे ठेकेदार,…

Read Full News

रवींद्र चव्हाण किंगमेकर …

विशाल परब ; कोकणात भाजप अधिक मजबूत.. सावंतवाडी : कोकण पदवीधर मतदारसंघातील कोकणचा विजय हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या रणनीतीचा शंभर टक्के विजय आहे. कोकण हा अन्य कुठल्याही पक्षाचा नव्हे तर भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. हे समीकरण मागील काही कालावधीत कोकणचे नेते खासदार नारायण राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून घडवलेले…

Read Full News

शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग छेडणार धरणे आंदोलन…

⚡ओरोस ता.०३-: शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्ग मंगळवार ९ जुलै २०२४ रोजी दुपारी २.३० ते ५.३० या वेळात एक दिवसीय धरणे आंदोलनछेडणार आहे.गेल्या काही दिवसापासून शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न आहेत. या प्रश्र्नांची सोडवणूक व्हावी यासाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गने गेल्या काही महिन्यात चार ते पाच वेळा निवेदने देवून,अधिकारी यांच्या भेटी घेवून लक्ष…

Read Full News

विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक संघाचे ८ रोजी धरणे आंदोलन…

ओरोस ता ३प्रशासनाकडून प्राथमिक शिक्षकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागणेसाठी ८ जुलै २०२४ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्यावतीने लक्षवेधी धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्यातील जि.प. प्राथमिक शिक्षकांना शासनाकडून २१ जून २०२३ च्या शासन आदेशाने खुली जिल्हांतर्गत बदलीची संधी दिलेली होती . वेळी…

Read Full News

सावंतवाडी मतदार संघावर आमचाच आग्रह असेल…

रुपेश राऊळ:पण महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याचा आम्ही प्रचार करू… ⚡सावंतवाडी ता.०३-: सावंतवाडी मतदारसंघ शिवसेनेकडे होता. आमचा आग्रह असेल उबाठा शिवसेनेच्या वाट्याला हा मतदारसंघ यावा. तशी अशी मागणी आम्ही वरिष्ठांकडे करू, अशी प्रतिक्रिया तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनीपत्रकारांनी केलेल्या प्रश्नाला दिले आहे. दरम्यान दहा वर्ष शिवसेनेचा आमदार इथे आहे. त्याआधीही होता, राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचा…

Read Full News

पार्टनरशीपसाठी स्वकीयांच्या भल्यासाठी काम मंत्री दीपक केसरकर यांनी करू नये…

रुपेश राऊळ:भाजपने मतदारसंघासाठी काय केलं ? हे राजन तेलींनी सांगावं.. सावंतवाडी ता.०३-: जनतेच्या कर्तव्याची जाणीव स्थानिक आमदारांनी ठेवावी. केवळ पार्टनरशीपसाठी स्वकीयांच्या भल्यासाठी काम मंत्री दीपक केसरकर यांनी करू नये. जनतेच्या व्यथा जाणून घेऊन आमदाराची कर्तव्य पार पाडावी. असा टोला तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे लगावला. दरम्यान राजन तेली यांनी केसरकरांची तक्रार करताना राज्यात सत्ता…

Read Full News

निरंजन डावखरेंबाबत ती गोष्ट खरी; पण आम्ही ती चूक सुधारू…

विशाल परब: फटाक्यांची आतिषबाजी करत विजयउत्सव केला साजरा.. सावंतवाडी ता.०३–: आ निरंजन डावखरेंबाबत पदवीधर मतदारांना भेटत नसल्याने काहीशी नाराजी होती, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा त्यांना ती गोष्ट सांगितली असून ती बाब येणाऱ्या काळात आम्ही सुधारून जे प्रलंबित प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी आम्ही निश्चितच सर्व भारतीय जनता पार्टी म्हणून प्रयत्न करू, असा…

Read Full News

पक्षाला योग्य वाटल्यास पक्ष विधानसभेसाठी माझा विचार करेल…

विशाल परब : तर राजन तेली हे महान नेते तर संजू परब हे माझे मोठे भाऊ.. ⚡सावंतवाडी ता.०३-: मी सर्वसामान्यांसाठी काम करणारा व्यक्ती आहे. 2009 पासून मी सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे पक्षाला जर विधानसभेसाठी मी योग्य उमेदवार आहे अस वाटल तर पक्ष निर्णय घेईल, कोण बाहेरचा व कोण स्थानिक दुय्यम आहे, मी एक भारताचा…

Read Full News

You cannot copy content of this page