Headlines

Global Maharashtra Breaking News

भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा १४ जुलैपासून होणार प्रारंभ…

कणकवली : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवलीच्या शैक्षणिक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पूर्व उच्च प्राथमिक (५ वी), पूर्व माध्यमिक (८वी) या शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थीसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन वर्ग १४ जुलैपासून दर रविवारी सकाळी ९ ते १२ या वेळात जिल्हा परिषद शाळा कणकवली नं. ३ या प्रशालेत घेण्यात येणार आहेत….

Read Full News

सुधीर आडीवरेकर यांचा वाढदिवस विशाल परब यांच्या उपस्थितीत साजरा…

⚡सावंतवाडी ता.०४-: माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा वाढदिवस भाजप युवा नेते तथा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांकडून यावेळी आरीवडेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दिलीप भालेकर,केतन आजगावकर,संदेश टेंमकर, अमय पै, सुमीत वाडकर,सुदेश नेवगी, महेश बांदेकर, नागेश जगताप, विपुल वराडकर,आदी उपस्थित होते.

Read Full News

हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 💐🎂 वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐🎂 🔷माजी आरोग्य सभापती🔶माजी नगरसेवक भाजप सावंतवाडी 🟩 मा.सुधीर आडिवरेकरयांना🌷💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🌷 🙏शुभेच्छूक 🟧 श्री. विशाल प्रभाकर परबउपाध्यक्ष भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश 💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐 बातम्या व जाहिरातींसाठी आजच संपर्क 📲 करा-:9112069618

Read Full News

हार्दिक शुभेच्छा.. हार्दिक शुभेच्छा..

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🪷हार्दिक शुभेच्छा…!🪷हार्दिक शुभेच्छा…!🪷हार्दिक शुभेच्छा…!🪷 🌷🪷🌷 सावंतवाडी शहरातील युवकांचे आयडॉल तथा सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी सभापती श्री. सुधीर आडीवरेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌷🪷🌷 सावंतवाडी तालुका भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते 🎊सावंतवाडी जयप्रकाश चौक मित्रमंडळ, कार्यकर्ते….!🎊 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:9112069618

Read Full News

नेरूरमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी…

पोलिसांची घटनास्थळी धाव: साडेपाच लाखाचा ऐवज चोरीला.. ⚡कुडाळ ता.०३-: तालुक्यातील नेरूर आदर्शनगर येथील रूपेश घाडी यांचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने ३ लाखाचे सोन्याचे दागिने व २ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम मिळून सुमारे ५ लाख ५० हजाराचा मुद्देमालाची चोरी केली. घरातील सर्वजण  घर बंद करून शेती कामासाठी गेली असताना ही घरफोडीची घटना बुधवारी…

Read Full News

लायन्स क्लबने केला डॉक्टर्स डे, कृषी दिन, सी ए दिन साजरा…

पदग्रहण होण्या आधीच अध्यक्ष महेश अंधारी यांचा उपक्रम.. ⚡मालवण ता.०३-:मालवण लायन्स क्लबची नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी यांनी पदग्रहण सोहळ्यापूर्वीच सामाजिक कार्यास सुरुवात करून एक नवा पायंडा पाडला आहे लायन्स महेश अंधारी यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेण्याअगोदरच लायन्स क्लब मालवणच्या वतीने डॉक्टर्स डे, कृषी दिन आणि सी.ए. दिन यांचे…

Read Full News

इन्सुलीत दोन दुचाकीची अपघात…

दोन्ही दुचाकीस्वार जखमी:अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविले.. ⚡बांदा ता.०३-: इन्सुली कोंडवाडा येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झालेत. हा अपघात आज सायंकाळी उशिरा झाला. दोघांवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले.या अपघातात समीर गवळी (रा. कारिवडे) व आपा (रा. गाळेल, संपूर्ण…

Read Full News

श्रीमंत बापूसाहेब महाराज यांची ८७ वी पुण्यतिथी उद्या होणार साजरी…

⚡सावंतवाडी ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे सावंतवाडी संस्थानचे भूतपूर्व अधिपती पुण्यश्लोक श्रीमंत बापूसाहेब महाराज यांची 87 वी पुण्यतिथी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये साजरी केली जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले.तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सौ राजश्री संदीप साळुंखे, चेअरमन,कणकवली शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली…

Read Full News

विद्यार्थ्यांनी शेतीत जावून केली भात लावणी…

तालुका स्कूल प्रशालेचा उपक्रम.. वैभववाडी प्रतिनिधीशेतीचे प्रमाण कमी होत असून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर शेतीविषयक आवड आणि कृषी ज्ञान मिळणे गरजेचे आहे. यानुसार बुधवारी दत्त विद्यामंदिर वैभववाडी नंबर 1 तालुका स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन घेतले भात लावणीचा अनुभव शेतकरी जगला तर माणूस जगणार ही भावना आधुनिक जगात विद्यार्थ्यांचे मनात रुजवने गरजेचे असून कृषीज्ञान वाढले तर…

Read Full News

धरण प्रकल्प तलावाच्या पाण्यात सोडलेला पंप अज्ञाताने चोरला…

कळसुली येथील घटना: पोलिसांकडून तपास सुरू.. ⚡कणकवली ता.०३-: नजीकच्या कळसुली गावातील काजू बागेत पाणी घेण्यासाठी तेथील देणदोनवाडी धरण प्रकल्प तलावाच्या पाण्यात सोडलेला पंप अज्ञाताने पाईप कापून चोरून नेला. याप्रकरणी काजू बागेचे मॅनेजर किरण सुधाकर सावंत (रा. नरडवे, सध्या रा. कलमठ बिडयेवाडी) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ जून सांयकाळी…

Read Full News

You cannot copy content of this page