सुधीर आडीवरेकर यांचा वाढदिवस विशाल परब यांच्या उपस्थितीत साजरा…

⚡सावंतवाडी ता.०४-: माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांचा वाढदिवस भाजप युवा नेते तथा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थितांकडून यावेळी आरीवडेकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी दिलीप भालेकर,केतन आजगावकर,संदेश टेंमकर, अमय पै, सुमीत वाडकर,सुदेश नेवगी, महेश बांदेकर, नागेश जगताप, विपुल वराडकर,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page