माणगाव टेंबे स्वामी श्रीफळ वाढवत महायुतीच्या उमेदवाराचा होणार शुभारंभ….
गुढी पाडव्याचा मुहूर्त:भाजपाच्या दत्ता सामंत यांची माहिती.. मालवण दि प्रतिनिधीरत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण याविषयी साऱ्यांनाच उत्सुकता असतानाच भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गेले दोन तीन दिवस सिंधुदुर्गात ठिकठिकाणी कार्यकर्ता मेळावे घेत निवडणुकीत ट्विस्ट आणला असतानाच भाजपचे प्रांतिक सदस्य आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे विश्वासू सहकारी दत्ता सामंत…
