वैभववाडी प्रतिनिधी
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची शहरात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी वाभवे वैभववाडी नगरपंचायत कार्यालय स्वतंत्र कार्यालय करण्यात आला आहे या कक्षामार्फत 60 हून अधिक लाभार्थ्यांना विविध दाखले देण्यात आले असल्याची माहिती नगराध्यक्ष नेहा माईणकर यांनी दिली.
या योजनेसाठी विविध कागदपत्रे लागणार आहेत त्यासाठी शेहर वाशी यांनी वेळेत कागदपत्रे उपलब्ध व्हावी याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे आतापर्यंत 60 अधिक लाभार्थ्यांना दाखवी देण्यात आले आहेत इच्छुकांनी तातडीने स्वतंत्र कक्षाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान नगराध्यक्ष नेहा माईणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
