कणकवलीत 14 एप्रिलला मोफत अारोग्य तपासणी शिबीर…
⚡कणकवली ता.११-: संजीवनी हॉस्पिटल, कणकवली व अथायु मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 14 एप्रिलला 11 ते 1 यावेळेत संजीवनी हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरात अँजिओप्लास्टी, हाडाचे फ्रॅक्चर, गुडघ्याचे लिगामेंट शस्त्रक्रिया, कॅन्सर ऑपरेशन, दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेट तपासणी केली जाणार आहे. याशिवाय ई.सी.सी., रक्तातील साखर तपासणी, प्रोस्टेट विविष्ठ…
