Headlines

Global Maharashtra Breaking News

अखेर कुवळे, भरणी तांबळवाडी कुवळे मार्गावर शालेय एसटी फेरी सुरू…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक तालुका मिलिंद साटम यांच्या प्रयत्नाना यश.. ⚡देवगड ता.११-: ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाचे एसटी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना शालेय येजा करणे शक्य होत नाही त्यामुळे कुवळे भरणी तांबळवाडी कुवळे या मार्गावर शालेय फेरी सुरू कराव्या अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांमधून होत होती याची गंभीर दखल शिवसेना युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व…

Read Full News

अधिवेशनात एसटी कामगारांसाठी घोषणांच्या खैराती कागदावरच…

७ तारीख उलटूनही हक्काच्या वेतानापासून कर्मचारी वंचित:जिल्हाप्रमुख एसटी कामगार सेनेचे अनुप दयानंद नाईक आक्रमक.. ⚡कुडाळ ता.११-: एकीकडे शासन निवडणुकांचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी अधिवेशनात चुकीची माहिती देऊन शासन वेळ टाळून नेत आहे. तर राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारीही कुठलीही शहानिशा न करता वरिष्ठांना खुश करण्यात मश्गुल आहेत. त्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे गेले कित्येक महिने…

Read Full News

रहाटेश्वर,गढीताम्हाणे तेलीवाडी ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यानंतर एसटी नियमित झाली सुरू…

देवगड (प्रतिनिधी)११ जुलै २०२४ ग्रामस्थांनी देवगड आगार व्यवस्थापक निलेश लाड यांना दिले आहे .यावेळी उपसरपंच आनंद मोरे, अमित कदम, सौ स्वरा पांचाळ, सुरेंद्र कदम महादेव तांबे, रितेश कदम, कृणाल लाड, पार्थ लाड, अनिमेष धुरी, शुभम मेस्त्री, करण घाडी, आनंद वाडकर, श्रेयस वानिवडेकर, प्रदीप मोरे, प्रताप कदम आर्यन राणे, आनंद बांदकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान…

Read Full News

डी एड पदवीधारकांना सरसकट शिक्षण सेवक म्हणून सेवेत घ्या…

सिंधुदुर्गनगरी ता ११सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिक्त असलेल्या शिक्षक भरतीत स्थानिक डी एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना सरसकट शिक्षण सेवक म्हणून सामावून घ्यावे. या मागणीसाठी डी एड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची रिक्त पदे आहेत. नुकत्याच पार पडलेल्या शिक्षक पदभरतीत स्थानिक डी एड बेरोजगार उमेदवारांना…

Read Full News

पाट हायस्कूल मध्ये १३ जुलै रोजी अभिनय कार्यशाळा…

⚡कुडाळ ता.११-: नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आनंददायी शनिवार ही संकल्पना शिक्षण विभागाने पुढे आणली त्या अंतर्गत येत्या शनिवार दि. १३ जुलै रोजी पाट हायस्कुलमध्ये अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अभ्यासिकेसाठी ऋणानुबंध संघटनेतर्फे पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. पाट हायस्कूल आणि एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात. कै…

Read Full News

शहरातील शाळांच्या जवळपास दारू, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा…

शांतता समितीच्या बैठकीत मागणी:कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या.. ⚡सावंतवाडी ता.११-: सार्वजनिक, रहदारीच्या मार्गावर आणि शाळांच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने पार्किंग करून ठेवली जात असल्याने वाहतूकीची कोंडी होत आहे. तसेच शहरातील शाळांच्या जवळपास दारू, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली. पोलिस निरीक्षक अमोल…

Read Full News

चेंदवण पुरग्रस्त भागाची आम. वैभव नाईक यांनी केली पाहणी..

⚡कुडाळ ता.११-: तालुक्यातील चेंदवण मळावाडी भागात कर्ली नदीच्या पाण्यामुळे मळावाडी भागातील घरांमध्ये पाणी पुसुन कुटुंबांचे नुकसान झाले आहे. यातील, काही कुटुंबे स्थलांतरित करुन चेंदवण प्राथमिक शाळेमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी चेंदवण भागातील स्थलांतरित कुटुंबांची आस्थेने चौकशी करुन धीर दिला. व वस्तु रुपात मदतही माजी सरपंच सौ उत्तरा…

Read Full News

अनधिकृत मासेमारीवर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु…

मच्छिमार व आम. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश:बाबी जोगी यांची माहिती.. ⚡मालवण ता.११-: समुद्रात होणाऱ्या अनधिकृत मासेमारीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरा उपयोगात आणण्यासाठी श्रमिक मच्छिमार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मालवण दांडी किनारी ड्रोन प्रात्यक्षिक घेऊन त्याचे रेकॉर्ड आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यातून शासनाला सादर केले होते. याबाबत राज्यशासनाने सकारात्मक प्रतिसाद देताना सागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ड्रोन पाळत ठेवण्यासाठी…

Read Full News

शिवडाव धरणाच्या पाइप दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करा…

ग्रामस्थांची मागणी:दोन वर्षांपासून कालव्यातून पाणीपुरवठा आहे बंद.. कणकवली : तालुक्यातील शिवडाव, पटेलवाडी येथील लघू पाटबंधारे धरण प्रकल्पाच्या कालव्यांच्या पाइप दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यानंतर कालव्यांच्या पाइप दुरुस्तीचे हे काम लवकर पूर्ण झाल्यास गेली दोन वर्षे उन्हाळी शेतीसाठी बंद असलेले पाणी यावर्षी उपलब्ध होणार आहे. शिवडाव, पटेलवाडी…

Read Full News

आमदार वैभव नाईक यांनी मान्सून महोत्सवाला भेट देत दशावतारी कलाकारांना दिले प्रोत्साहन…

प्रेक्षकांत बसून घेतला नाटकाचा आस्वाद : आयोजकांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप.. ⚡कणकवली ता.११-: दशावतार ही कला प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. या कलेचे आणि कोकणी माणसाचे अतुट नाते आहे. मलाही या कलेचा अभिमान आहे. या कलेसाठी पावसाच्या कालावधीत प्रोत्साहन देणाऱ्या लाजरी क्रिकेट ग्रुपच्या आयोजकांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page