कै. डी. बी. ढोलम यांच्या पत्नी रतन ढोलम यांचे निधन…
⚡मालवण ता.०१-: सहकार महर्षी कै. प्रा.डी. बी. ढोलम यांच्या पत्नी श्रीमती रतन (माई) धोंडी ढोलम (वय ८८) यांचे वराड कावळेवाडी येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या सहकारातील यशामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. राजकीय, सामाजिक अथवा शैक्षणिक कारकिर्दीत त्या नेहमी डी. बी. ढोलम यांच्या पाठीशी असायच्या. वाडीतील प्रत्येकाच्या सुखद व दुःखद…
