Headlines

Global Maharashtra Breaking News

हरवलेला मोबाईल बांदा पोलिसांनी अवघ्या एका महिन्यात केला हस्तगत…

⚡बांदा ता.१५-: बांदा बसस्थानक परिसरातून येथील सिद्धेश रेडकर यांचा हरवलेला मोबाईल बांदा पोलिसांनी सीईआयआर या पोलिस यंत्रणेच्या पोर्टलमार्फत कारवाई करून अवघ्या एका महिन्यात हस्तगत केला. मुळ मालकाला मोबाईल परत देण्यात आला असून आतापर्यंत आठ जणांचे मोबाईल हस्तगत करून परत देण्यात आले आहेत.रेडकर यांचे दुचाकी गॅरेज असून महिन्याभरपूर्वी बांदा बसस्थानक परिसरातून त्यांचा मोबाईल गहाळ झाला होता….

Read Full News

दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मतदारसंघात 18 कोटींची कामे मंजूर…

सावंतवाडी: राज्य शासनाच्या जुलै 2024 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून व त्यांच्या माध्यमातून सावंतवाडी मतदारसंघातील 18 कोटी 95 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यासाठी मतदारसंघातील सर्व नागरिकांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केलेले आहेत अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी दिली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी…

Read Full News

रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदाच्या अध्यक्षपदी अवधूत चिंदरकर यांची निवड…

⚡बांदा ता.१५-: रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग यूथ बांदाच्या अध्यक्षपदी अवधूत चिंदरकर यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता येथील आनंदी मंगल कार्यालयात पार पडणार असल्याची माहीत मावळते अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी दिली आहे.सचिव पदी मिताली सावंत, सहसचिव पदी ईश्वरी कल्याणकर व खजिनदारपदी शिवम गावडे यांची…

Read Full News

संदीप गावडेंच्या माध्यमातून चराठा ओटवणे सरमळे शाळेमध्ये मुलांना वह्या वाटप…

⚡सावंतवाडी ता.१५-: चराठा पं.स. अंतर्गत चराठा, ओटवणे, सरमळे शाळांमध्ये भाजपाचे प.स.सदस्य संदीप गावडे यांच्या हस्ते व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वह्या वाटप करण्यात आले. यावेळी माजी प.स.सदस्य गौरी पावसकर,अजय सावंत,गेळे सरपंच डकरे, युवा मोर्चा चे प्रशांत बुराण, लुमा जाधव, उमेश गावकर, सरमळे सरपंच विजय गावडे व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Full News

केसरकर यांच्या वाढदिनी सावंतवाडी बसस्थानकावर बबन साळगावकर यांच घंटानाद …

सावंतवाडीबस स्थानकावरील समस्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 18 जुलै रोजी घंटानाद आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहीती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस 18 जुलै रोजी साजरा होणार आहे याच दिवशी गतवर्षी साळगावकर यांनी घंटानाद करण्याचा इशारा दिला होता. परंतु काही कारणास्तव त्यांनी माघार घेतली होती मात्र यावर्षी पुन्हा श्री…

Read Full News

आत्माराम राऊळ यांचं कार्य सर्वांना प्रेरणादायी…

अर्चना घारे :आत्माराम राऊळ यांचे अनेकांकडून अभीष्टचिंतन.. सावंतवाडी : आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक व नेमळे गावातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व तथा नेमळे पंचक्रोशीचे मुख्य आधारवड आत्माराम राऊळ यांचे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान सर्वांना प्रेरणादायी आहे, त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देओ अशी शुभेच्छा व सदिच्छा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे –…

Read Full News

नगरपंचायतीकडुन स्टॉलधारकांची होणारी फसवणुक आम्ही थांबविल्यामुळे पोटशुळ…

मंगेश लोके:हिमंत असेल तर शहरातील सर्व स्टॉलधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करा;आम्ही जाहीर पाठिंबा देऊ.. ⚡वैभववाडी ता.१५-: वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील सत्ताधाऱ्यांच्या हातात नगरपंचायतीपासुन केंद्रापर्यत सत्ता आहे.मात्र ते वैभववाडीचा कोणताही विकास करू शकले नाहीत.त्याची प्रचित शहरातील नागरिकांना पावलोपावली येत आहेत.उघडी गटारे,सांडपाण्याची कोणतीही व्यवस्था नाही,साधा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ते सोडवु शकलेले नाही.शहरात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले दिसुन येत आहे.चुकीच्या…

Read Full News

सांगेली येथील विठ्ठल भक्ताना विशाल परब यांच्याकडून मोफत पंढरपूर वारीची व्यवस्था…

⚡सावंतवाडी ता.१५-: आषाढी एकादशीला विठ्ठलभक्त वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागते. वादळवाऱ्याची, पावसांच्या तुफानी आषाढधारांची पर्वा न करता विठ्ठलदर्शनासाठी पंढरीच्या वारीसाठी विठ्ठलभक्त धाव घेत असतात. काही भक्तांना पायी चालत वारी करणे शक्य होत नाही, पण विठ्ठलदर्शनाची आस शांत राहू शकत नाही, अशा सांगेली येथील वारकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी भाजपा युवामोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी मोफत…

Read Full News

मालवणात युवक काँग्रेसने घातले नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने श्राद्ध…

देऊळवाडा रस्त्यावरील खड्ड्याच्या प्रश्नाबाबत युवक काँग्रेस आक्रमक.. ⚡मालवण ता.१५-:मालवण शहरातील देऊळवाडा येथे आडारी देऊळवाडा – आडवण तिठा या रस्त्यावर भुयारी गटार योजनेच्या चेंबर मूळे रस्ता खचून भला मोठा खड्डा पडून वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना याबाबत नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आज मालवण युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर नगरपालिका व…

Read Full News

माणगाव येथील वाहून गेलेल्या भोई यांचा मृतदेह सापडला…

नऊ दिवसांनी पावशी शेलटेवाडी येथील भंगसाळ आला आढळून:निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांची माहिती.. ओरोस ता.१५-:कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दत्ताराम लाडू भोई वय वर्षे ६० यांचा मृतदेह आज नवव्या दिवशी मिळाला आहे. दत्ताराम लाडू भोई हे ७ जुलै रोजी नदीमध्ये वाहून गेले होते त्यांचा मृतदेह आज 15.जुलै 2024 रोजी पावशी शेलटेवाडी येथील…

Read Full News

You cannot copy content of this page