उद्याच्या घंटानाद आंदोलनास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीर पाठिंबा…
पुंडलिक दळवी, देवेंद्र टेमकर:पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याच केले आवाहन* ⚡सावंतवाडी ता.१७-: प्रवाशांच्या होणाऱ्या या प्रचंड गैरसोयी व नाराजीबद्दल सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी उद्या दिनांक १८ रोजी घंटानाद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. हे आंदोलन सर्वसामान्य जनतेच्या हिताचे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पाठिंबा…
