आंबोली,ता.१७: आंबोली घाटात सहाव्या किलोमीटर कडे एक मोठा दगड सुटून रस्त्यावर आल्याने आंबोली घाटात एकेरी वाहतूक सुरु आहे.आंबोली पोलिसानी पाहणी करून हवालदार दत्ता देसाई यांनी बांधकाम विभागाला कळवले,या ठिकाणी जेसीबी गेला आहे असे शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी सांगितले.
आंबोली घाटात मोठा दगड कोसळ्याने एकेरी वाहतूक…
