⚡सावंतवाडी ता.१६-: येथील शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज सावंतवाडी मुख्याधिकारी यांची भेट घेऊन शहरात असलेले विविध समस्यांबाबत लक्ष वेधण्यात आले. तसेच काही प्रभागात पाणी चे समस्या असलेल्या तात्काळ मार्गी लावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.यावेळी तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर महिला शहर प्रमुख भारती मोरे, माजी नगरसेविका अनोरोजीन लोबो, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, माजी नगरसेविका दिपाली सावंत, आदी शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध समस्यां बाबत मुख्याधिकाऱ्यांचे वेधले लक्ष…
