येड्यांच्या जत्रेला प्रतिसाद न मिळाल्याने वंदभरात एक्सप्रेसने ते परत निघून गेले…
नितेश राणें: सिंधुदुर्ग जिल्ह्यात महोत्सवाची परंपरा आहे. ⚡सावंतवाडी ता.०६-: आमदार राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याला महोत्सवांची परंपरा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधु महोत्सवाच्या माध्यमातून अनेक मोठ मोठे कलाकार या जिल्ह्यात आणले. त्याला जनतेने नेहमीच उदंड प्रतिसाद दिला होता. मात्र, अलिकडे काही दिवसांत जिल्ह्यात व कोकणात‘येड्यांची जत्रा ‘ सुरु होती. या येड्यांच्या जत्रेला प्रतिसाद न…
