Headlines

Global Maharashtra Breaking News

स्टेअरिंग रॉड तुटल्याने मालवाहू ट्रकचा बांद्यात अपघात…

⚡बांदा ता.१९-: मुंबई गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाका येथे गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने ट्रक दुभाजकावर आदळला. सुदैवाने ट्रक वळवत असताना रॉड तुटल्या अन्यथा तो ट्रक तपासणी नाक्यात घुसला असता आणि मोठी दुर्घटना घडली असती. सदरचा अपघात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला. याबाबतची कोणतीच नोंद बांदा पोलीसात नव्हती.याबाबत अधिक माहिती अशी…

Read Full News

आपदग्रस्त वडापाव विक्रेत्याला शिवसेनेकडून मदत…

मंत्री दीपक केसरकर यांनी दिले दहा हजार रुपये.. ⚡दोडामार्ग ता.१९-: येथील बाजारपेठेत वडापाव विक्री व्यवसाय करणाऱ्या केर निडलवाडी येथील संतोष गावडे यांच्या टपरीवर गुरुवारी (ता. १८) सायंकाळी फणसाचे झाड पडून नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीत त्यांचा व्यवसायही बंद पडला होता.याची माहिती शिवसेनेच्या (शिंदे गट ) तालुका पदाधिकाऱ्यांना कळताच पुन्हा व्यवसाय उभारणीसाठी उमेद मिळावी म्हणून…

Read Full News

कालच घंटानाद आंदोलन हे माझ्यासाठी “चॅलेंज” होतं…

बबन साळगावकर: यापुढेही सावंतवाडीच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणार.. ⚡सावंतवाडी ता.१९-: कालच घंटानाद आंदोलन हे माझ्यासाठी चॅलेंज होतं सर्व बाजूने शासकीय यंत्रणा पोलीस यंत्रणा यांचा वापर करून सदर आंदोलन कसं होणार नाही या दृष्टीने शासनाच्या वतीने प्रयत्न होते, मात्र तरी देखील मी माझ आंदोलन हे यशस्वी करून दाखवलं अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. याबाबत…

Read Full News

कुडाळमध्ये नाला अतिक्रमण प्रश्नी बिल्डरच हमीपत्र…

मनसेच्या लढ्याला यश:जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.१९-: कुडाळमध्ये संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल नाला अतिक्रमण प्रश्न्नी मनसेच्या मागणीला आणि लढ्याला यश आलं आहे. कुडाळ नगर पंचायत प्रशासनाने बिल्डर कडून नाला पूर्ववत करण्याच नोटराईज हमीपत्र घेतलं आहे. त्यामुळे हा नाला आता पूर्ववत होणार आहे, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली. कुडाळ इथं…

Read Full News

सह्याद्री फाउंडेशनचा मान्सून महोत्सव 27 जुलै ते 19 ऑगस्ट रोजी…

⚡सावंतवाडी ता.१९-: सह्याद्री फाउंडेशन चा सन 2024 मान्सून महोत्सव 27 जुलै ते 19 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे या मान्सून महोत्सवात दरवर्षीप्रमाणे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वकृत्व सुदृढ बालक स्पर्धा भक्ती गीत गायन स्पर्धा रानभाज्या स्पर्धा. गरजू विद्यार्थ्यांना मदत व शैक्षणिक साहित्य वाटप. होतकरू दशावतार नाट्य मंडळांना आर्थिक मदत. अशा विविध…

Read Full News

वर्षभरात झालेल्या निवडणुकांत जिंकता आले हे माझे भाग्य…

वर्षपूर्ती निमित्त भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया ⚡ओरोस ता.१९-: भाजप जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यावर आज वर्ष पूर्ण होत आहे. या कालावधीत भाजप लोकसभा, कोकण विभाग पदवीधर निवडणूक आणि निवडणुका झालेल्या २९ पैकी २२ ग्राम पंचायती जिंकला आहे. हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. महायुती झाली तर…

Read Full News

मुंबईस्थित प्रसिध्द बुवा प्रकाश चिले यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान…

⚡सावंतवाडी ता.१९-:ओटवणे तथा बावळाट परिसरातील प्रसिद्ध भजनी बुवा मुंबईस्थित प्रकाश गणपत चिले यांना संत परंपरेचा वारसा जतन करीत संगीत व भजन क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कार्य व योगदानाबद्दल डोंबिवलीवासियांच्यावतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रकाश चिले यांनी भजन कलेची जोपासना करताना संगीतसेवेमधून संगीत क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडविले. तसेच त्यानी आपल्या भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करताना भजन क्षेत्रात…

Read Full News

चालकाचा ताबा सुटल्याने इनोवा कार पलटी…

मुंबई गोवा महामार्गवर इन्सुली कोठावळे बांध येथे घटना: अपघातात कोणालाही दुखापत नाही.. बांदा/प्रतिनिधीमुंबई गोवा महामार्गवर इन्सुली कोठावळे बांध येथे भरधाव वेगात चालकाचा ताबा सुटल्याने इनोव्हा मोटार रस्त्याच्या बाजूला झाडीत जाऊन अपघातग्रस्त झाली. हा अपघात काल (गुरुवारी) रात्री उशिरा झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. सदरची इनोव्हा कणकवली येथून गोव्याच्या दिशेने जात होती.

Read Full News

मोबाईल कंपन्यांकडून खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करीत निषेध…

आशिष सुभेदार व सहकाऱ्यांची आक्रमक भूमिका: तात्काळ खड्डे न बुजवल्यास उग्र आंदोलन करण्याचा दिला इशारा.. सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी शहरात मोबाईल कंपन्यांकडून खोदण्यात आलेल्या त्या चरांच्या विरोधात अखेर सामाजिक कार्यकर्ते व माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत त्या खड्ड्यांमध्ये वृक्षरोपण करीत निषेध केला याबाबत तात्काळ संबंधित प्रशासनाने योग्य ती…

Read Full News

कळसुलकर हायस्कूलचे विद्यार्थी छात्र सेनेतील प्रशिक्षणासाठी सज्ज…

या प्रशिक्षणासाठी हे विद्यार्थी सज्ज झाले असून पुढील तीन वर्ष या शालेय विद्यार्थ्यांना भारतीय सेनेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.यावेळी प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे, सहाय्यक शिक्षिका एस. यु. बांदलकर, एनसीसी अधिकारी फर्स्ट ऑफिसर गोपाळ गवस, सर्व एनसीसी कॅडेट उपस्थित होते. यामध्ये १२ जेडब्ल्यू गर्ल्स कॅडेट व १५ जेडी बॉईज कॅडेट्स यांची ५८ एनसीसी महाराष्ट्र…

Read Full News

You cannot copy content of this page