Headlines

Global Maharashtra Breaking News

न्हावेली रेवटेवाडी व केनीवाडीत गेले 15 दिवस बत्ती गुल्ल…

अर्चना घारेंच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी विचारला अधिकाऱ्यांना जाब;जनतेची सेवा करायची नसेल अशांना ब्लॅक लिस्टेड करा;घारेंची मागणी.. सावंतवाडी : न्हावेली रेवटेवाडी व केनीवाडीत गेले 15 दिवस बत्ती गुल्ल आहे. महावितरण अधिकाऱ्यांना सांगून, निवेदन देऊन देखील विद्यूत प्रवाह पुर्ववत न झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी आज सावंतवाडी महावितरण कार्यालयाला धडक दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब…

Read Full News

वडाचे झाड पडून मृत्यु झालेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाची राजन तेलीनी केली विचारपूस…

सावंतवाडी ता.२३-: तळवडे येथे वडाचे झाड विद्यार्थिनीच्या अंगावर कोसळल्याने त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती मिळताच माजी आमदार राजन तेली यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली असून, नातेवाईकांचे सांत्वन केले.

Read Full News

मतदार संघात कोणाला उमेदवारी द्यायची हे वरिष्ठ नेते ठरवतील…

अर्चना घारे: मी माझं काम करत राहणार.. ⚡सावंतवाडी ता.२३-: महाविकास आघाडीमध्ये कोणाला उमेदवारी द्यायची याबाबतचा निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ नेते सक्षम आहे, त्यामुळे मी माझं काम करत राहणार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी आज येथे दिली. दरम्यान शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी काल सावंतवाडी मतदारसंघात शिवसेने ठाकरे गटाचे प्राबल्य असून…

Read Full News

वडाचे झाड अंगावर कोसळल्याने विद्यार्थिनी ठार…

तळवडे येथील घटना: घटनास्थळी संजू परब अर्चना घारेंनी घेतली धाव.. ⚡सावंतवाडी ता.२३-: वडाचे मोठे झाड अंगावर पडून तळवडे येथील विद्यार्थिनी जागीच ठार झाली. तर तिच्या दोन मैत्रिणी सुदैवाने बचावल्या ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. दरम्यान घटनेची माहिती समजतात सावंतवाडीतील लोकप्रतिनिधी संजू परब व अर्चना घारे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

Read Full News

पुजा खेडकर प्रकरणात केसरकरांच नाव…

राजन तेलींचा आरोप: योग्य तो खुलासा करा; अन्यथा राजीनामा द्या.. ⚡सावंतवाडी ता.२३-: मंत्री केसरकर यांच्याच शिक्षण खात्यामध्ये टेंडर न काढताच तब्बल 80 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट वाटण्यात आले असून पुजा खेडकर प्रकरणातही केसरकर यांचा व्यवहार असल्याचे वृत्त खाजगी वाहिन्यावर प्रसारित झाले आहे त्यामुळे नैतिकता पाळून एकतर राजीनामा द्यावा नाहीतर याबाबतचा योग्य खुलासा करावा अशी मागणी राजन…

Read Full News

आरपीडीमध्ये शिक्षण सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२३ सहदेव राऊळ-: शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण सप्ताहाचा काल सोमवारी उत्साहात शुभारंभ झाला. २२ जुलै ते २८ जुलै कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमांचा आजचा पहिला दिवस होता. यामध्ये पाचवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अध्ययन-अध्यापन शैक्षणिक साहित्य निर्मिती, वाचन कट्टा, कथा कथन अशा वैविध्य पूर्ण उपक्रमांनी…

Read Full News

पोलिसात भरती करण्याचे आमिष दाखवून १६ लाख ४७ हजार रुपयांची फसवणूक…

कोल्हापूर येथील एकावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. ओरोस ता २२-:पोलीस अधिकारी असल्याचे बनाव करून पोलीस भरतीमध्ये भरती करतो सांगून १६ लाख ४७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी सिंधुदुर्ग नगरी पोलीस ठाणे येथे कोल्हापूर संदीप बळवंत गुरव वय 39 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार 10 जानेवारी 2023 ते 15 डिसेंबर 2023 या मुदतीत…

Read Full News

अतिवृष्टीमुळे मुणगे येथील शुभांगी मुणगेकर यांचे घर कोसळून सुमारे २ लाख ९० हजारांचे नुकसान…

⚡देवगड ता.२२-: देवगड तालुक्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यात मुणगे येथील शुभांगी बबन मुणगेकर यांचे घर अतिवृष्टीमुळे पूर्णतः कोसळून सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे मात्र सदर घरात कोणीही राहत नसल्याने अनर्थ टळला.तालुक्यात ५१ मिमी इतका पाऊस झाला. पाऊस आला की बळीराजा सुखावतो मात्र आता सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे बळीराजा देखील भात…

Read Full News

चौके माजी सरपंच राजा गावडे यांना पितृ शोक…

⚡मालवण ता.२२-:चौके येथील ज्येष्ठ भजनीबुवा तसेच प्रतिष्ठित नागरिक शशिकांत गोविंद गावडे (वय ७९) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. शशिकांत गावडे हे पंचक्रोशीत शशी काका या नावाने ओळखले जात. भजनी बुवा म्हणूनही ते प्रसिद्ध होते, तसेच दशावतारी नाटकप्रेमी ही होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुलगे, मुली, भाऊ, सुना, नातवंडे असा मोठा परिवार होता. चौके…

Read Full News

कट्टा येथील भाबल कुटुंबाला पोचली आमदार नितेश राणे यांची मदत…

⚡देवगड ता.२२-: देवगड तालुक्यातील कट्टा येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टी जामसंडे कट्टा येथील यामुळे मंगेश भाबल यांच्या राहत्या घरावर आंबा कलम झाड कोसळून घराचे फार मोठे नुकसान झाले होते .यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.आमदार नितेश राणे यांनी या झालेल्या नुकसानीची प्रशासकीय यंत्रणेला पाहणी करून जास्तीत जास्त सरकारी मदत मिळण्यासाठी प्रयत्न करा असे आदेश…

Read Full News

You cannot copy content of this page