वडाचे झाड अंगावर कोसळल्याने विद्यार्थिनी ठार…

तळवडे येथील घटना: घटनास्थळी संजू परब अर्चना घारेंनी घेतली धाव..

⚡सावंतवाडी ता.२३-: वडाचे मोठे झाड अंगावर पडून तळवडे येथील विद्यार्थिनी जागीच ठार झाली. तर तिच्या दोन मैत्रिणी सुदैवाने बचावल्या ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास घडली. दरम्यान घटनेची माहिती समजतात सावंतवाडीतील लोकप्रतिनिधी संजू परब व अर्चना घारे यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

You cannot copy content of this page