वडाचे झाड पडून मृत्यु झालेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाची राजन तेलीनी केली विचारपूस…

सावंतवाडी ता.२३-: तळवडे येथे वडाचे झाड विद्यार्थिनीच्या अंगावर कोसळल्याने त्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती मिळताच माजी आमदार राजन तेली यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली असून, नातेवाईकांचे सांत्वन केले.

You cannot copy content of this page