सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये वेशभूषा स्पर्धा आणि वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न…
⚡सावंतवाडी ता.१३-: सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्था संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये शनिवार दि . १० फेब्रुवारी २० २४ रोजी केजी विभाग व इ. १ ली ते ४ थी वर्गाची वेशभूषा स्पर्धा तसेच प्रशालेचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावर्षीची वेशभूषा स्पर्धाविद्यार्थ्यांच्या आवडीनुसार ऐच्छीक विषयावर आधारीत घेण्यात आली होती . यामध्ये केजी विभाग…
