राजन तेलींच्या वाढदिनी सत्यनारायण महापूजेच आयोजन…

सर्वांनी उपस्थित रहावे: तेली मित्र मंडळाच्या वतीने केले आवाहन..

⚡सावंतवाडी ता.२४-: माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सायंकाळी सत्यनारायण महापूजेच आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तेली यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

तर सायंकाळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page