Headlines

Global Maharashtra Breaking News

जुगार खेळवताना एकजण ताब्यात…

कणकवली : बस स्थानक परिसरात जुगार खेळविणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या जुगार खेळविण्याचे साहित्य व ४५६०/-रू. पोलिसांनी जप्त केले. पोलिस कॉन्स्टेबल किरण मेथे, महिला कॉन्स्टेबल व्ही.के.मांजरेकर, मिलींद देसाई यांनी ही कारवाई केली.

Read Full News

कळसुलकरच्या शिक्षण सप्ताहचा समारोप प्रा. रूपेश पाटील यांच्या व्याख्यानाने उद्या होणार…

सावंतवाडी : शहरातील कळसुलवकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाचा समारोप कार्यक्रम रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी सकाळी ८ वाजता होणार संपन्न होणार आहे. हा दिवस समुदाय सहभाग दिवस…

Read Full News

सावंतवाडीत उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उद्या सामाजिक उपक्रमाने होणार साजरा…

⚡सावंतवाडी-: सावंतवाडी शिवसेना तालुक्याच्या वतीने उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबाची माहिती मायकल डिसोजा यांनी दिली आहे. दरम्यान यात नूतन जिल्हा प्रमुख, संहप्रमुख, सावंतवाडी विधानसभा प्रमुख. सावंतवाडी विधानसभा महिला संघटक यांचा सत्कार समारंभ होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असा आवाहन श्री डिसोजा यांनी यावेळी…

Read Full News

सिंधुदुर्गनगरी नगर पंचायतीचा फेर प्रस्ताव शासनाला पाठवा…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश:मुख्यालय पत्रकार संघाच्या मागणीला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली उचल.. ओरोस ता २६सिंधुदुर्गनगरी अधिसूचित क्षेत्र व लगतच्या गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे समावेश करून सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतीचा फेर प्रस्ताव शासनाला सादर करावा, असे आदेश पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना दिले आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत…

Read Full News

सामाजिक उपक्रमाने उद्या उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस दोडामार्गात होणारा साजरा…

⚡दोडामार्ग-: दोडामार्ग शिवसेना तालुक्याच्या वतीने उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबाची माहिती तालुकाप्रमुख संजय गवस यांनी दिली. दरम्यान यात सांय.ठीक 3.30वाजता दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना काजू व सुपारी रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.दोडामार्ग हॉस्पिटल येथे फळ वाटप.नूतन जिल्हा प्रमुख, संहप्रमुख, सावंतवाडी विधानसभा प्रमुख. सावंतवाडी विधानसभा महिला संघटक यांचा सत्कार…

Read Full News

बांद्यात रविवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन…

बांदा ता.२६-: रोटरी क्लब ऑफ बांदा, सार्वजनिक नवरात्र उत्सव कट्टा कॉर्नर बांदा, रोट्रॅक क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २८ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. येथील आनंदी मंगल कार्यालयात सकाळी ९. ३० ते १ वाजेपर्यंत शिबीर संपन्न होणार आहे. सध्यस्थितीत पावसाळ्यात रक्ताचा…

Read Full News

फुटपाथवर घसरुन ज्येठ महिला जखमी…

देव्या सुर्याजी यांना तात्काळ नगरपरिषद प्रशासनाचे वेधलं लक्ष:आरोग्य कर्मचारी तात्काळ दखल घेत परिसर केला स्वच्छ.. सावंतवाडी : पावसामुळे गुळगुळीत झालेल्या फुटपाथवर घसरुन ज्येठ महिला जखमी झाली. याची माहिती सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांना मिळताच त्यांनी नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधलं. आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर यांनी तात्काळ यांची दखल घेत सफाई मित्रांच्या माध्यमातून परिसरात स्वच्छता केली. शहरातील…

Read Full News

“माझी लाडकी बहीण योजनेला” मिळणाऱ्या प्रतिसादा मुळे विरोधकांमध्ये पोटशूळ…

आमदार नितेश राणे:जेव्हा महा विकास आघाडीची सत्ता येईल तेव्हा लाडकी बहीण योजना बंद करणार म्हणणारे संजय राऊत महिला विरोधी.. ⚡कणकवली ता.२६-: उबाठा पक्षाचे संजय राऊत यांनी जेव्हा आपले महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येईल तेव्हा “माझी लाडकी बहीण योजना” बंद करू असे केलेले वक्तव्य राज्यातील महिला भगिनींनी काळजीपूर्वक ऐकले पाहिजे. महायुतीचे सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून…

Read Full News

असलदेत देवगड – निपाणी – रस्त्यावर आंब्याचे झाड पडून वाहतूक ठप्प…

कणकवली : गेले काही दिवस वादळी वा-यासह मुसळधार कोसळणा-या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घराची छपरे, भिंती कोसळून अनेकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये अनेक ठिकाणी विजेच्या पोलांवर झाडे कोसळल्याने 2-2 दिवस विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने नागरिक हैरान झाले आहेत. या नुकसानीचे पंचनामे तालुक्यात महसुल विभागामार्फत केले जात आहेत. असलदे उगवतीवाडी…

Read Full News

You cannot copy content of this page