सामाजिक उपक्रमाने उद्या उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस दोडामार्गात होणारा साजरा…

⚡दोडामार्ग-: दोडामार्ग शिवसेना तालुक्याच्या वतीने उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबाची माहिती तालुकाप्रमुख संजय गवस यांनी दिली.

दरम्यान यात सांय.ठीक 3.30वाजता दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना काजू व सुपारी रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.दोडामार्ग हॉस्पिटल येथे फळ वाटप.नूतन जिल्हा प्रमुख, संहप्रमुख, सावंतवाडी विधानसभा प्रमुख. सावंतवाडी विधानसभा महिला संघटक यांचा सत्कार समारंभ होणार आहे तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असा आव्हाने श्री गवस यांनी यावेळी केल आहे.

You cannot copy content of this page