⚡सावंतवाडी-: सावंतवाडी शिवसेना तालुक्याच्या वतीने उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबाची माहिती मायकल डिसोजा यांनी दिली आहे.
दरम्यान यात नूतन जिल्हा प्रमुख, संहप्रमुख, सावंतवाडी विधानसभा प्रमुख. सावंतवाडी विधानसभा महिला संघटक यांचा सत्कार समारंभ होणार आहे. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असा आवाहन श्री डिसोजा यांनी यावेळी केले आहे.
