कणकवली : बस स्थानक परिसरात जुगार खेळविणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या जुगार खेळविण्याचे साहित्य व ४५६०/-रू. पोलिसांनी जप्त केले. पोलिस कॉन्स्टेबल किरण मेथे, महिला कॉन्स्टेबल व्ही.के.मांजरेकर, मिलींद देसाई यांनी ही कारवाई केली.
जुगार खेळवताना एकजण ताब्यात…
