Headlines

Global Maharashtra Breaking News

फ्री स्टाईल कुस्तीत रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे यश…

⚡मालवण ता.२७-: क्रीडा व युवा संचलनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने वायरी येथील रेकोबा हायस्कूल येथे झालेल्या १९ वर्षाखालील मुले फ्री स्टाईल कुस्ती या क्रीडा प्रकारात मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा मिथिलेश रविंद्र खराडे याने ६५ किलो वजनी गटात तर निशान नितीन…

Read Full News

मालवणातील हत्तीरोगाच्या पार्श्वभूमीवर आम. वैभव नाईक ऍक्शन मोड मध्ये…

मालवणात दिवस – रात्र बैठका घेत प्रशासनाला दिल्या सूचना.. ⚡मालवण ता.२७-: मालवण शहरामध्ये हत्तीरोग आजाराचे रुग्ण सापडल्यानंतर खळबळ उडालेली असतानाच आमदार वैभव नाईक यांनी याबाबत जातीने लक्ष घालताना काल मालवणात हजर होत या आजाराबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून आढावा घेत योग्य ते निर्देश दिले. तर रात्री १० वाजता देखील आम. नाईक यांनी मालवण शहरात आढावा घेऊन…

Read Full News

पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक सहकार्य करा…

अर्चना घारे-परब:डेगवे येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करत अधिकाऱ्यांना केल्या सूचना.. ⚡सावंतवाडी ता.२७-: डेगवे गावातील नुकसानग्रस्त भागाची योग्य ती पाहणी करा, तात्काळ शासकीय स्तरावरून सर्वेक्षण होऊन योग्य ती मदत नुकसानग्रस्त बांधवांना झाली पाहिजे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करणे, आपले नैतिक कर्तव्य आहे ते तुम्ही बजावले पाहिजे, अशा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण…

Read Full News

LLB परीक्षेत पत्रकार भगवान शेलटेचं सुयश…

सावंतवाडी  :  एप्रिल २०२४ मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या विधी शाखेच्या तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमाचे सत्र ६ या परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. दरम्यान, सावंतवाडीतील पंचम खेमराज लाॅ कॉलेजचे विद्यार्थी पत्रकार भगवान शेलटे यांनी या परीक्षेत सुयश प्राप्त केले असून ते ही परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.  पंचम खेमराज लाॅ कॉलेजचा निकाल ९९ टक्के लागला असून,…

Read Full News

असलदे गावातील वीज समस्या न सोडवल्यास नांदगाव कार्यालयाला टाळे ठोकणार..

वीज वितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना असलदे ग्रामस्थांचा इशारा.. ⚡कणकवली ता.२७-: असलदे ‌गावात अतिवृष्टीत २५ ते ३० ग्राहकांचा मीटर जळून खाक झाले आहेत. ते वीज मीटर विनाशुल्क ग्राहकांना बदलून मिळावेत. वीज लाईनवर आलेली झाडी कटींग करण्यात यावी. अधिकारी व कर्मचारी वीज ग्राहकांचे फोन उचलत नाहीत . तसेच ग्राहकांशी उद्धट बोलतात, त्यांना समज देण्यात…

Read Full News

जे अधिकारी हलगर्जीपणा करतायत त्यांच्यावर कारवाई करा…

मंत्री केसरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांना आदेश: दोडामार्ग वीज प्रश्न संदर्भात लवकर मुंबईत बैठक घेऊन कायमचा मिटवला जाईल.. ⚡सावंतवाडी ता.२७-: जे अधिकारी हलगर्जीपणा करत आहेत त्यांच्यावर कारवाई अटळ आहे जे वीज अधिकारी असं वागतील त्यांच्यावर कारवाई करा असे सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आजच्या बैठकीत दिल्या. दरम्यान एकाही गावात वीज खंडित राहता…

Read Full News

मोटारीची बैलाला जोरदार धडक बसल्याने बैल जागीच ठार…

⚡बांदा ता.२७-: नेतर्डे खोलबागवाडी भरधाव वेगात मोटारीची बैलाला जोरदार धडक बसल्याने बैल जागीच ठार झाला. धडक दिल्यानंतर मोटार रस्त्यानजीक घळणीत जाऊन कोसळली. या अपघातात मोटार चालकाला किरकोळ दुखापत झाली तर मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला.

Read Full News

आयटीआयच्या मुलांना घेवून वीज वितरणाला कर्मचारी पुरविणार…

मंत्री केसरकर यांचा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन:सावंतवाडी मतदार संघातील वीज प्रश्न सोडविणार; केसरकर यांनी केले स्पष्ट.. ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी मतदारसंघात वीज वितरणच्या कार्यालयात कर्मचारी कमी असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यास काही अडचणी निर्माण होत आहेत. परतु जिल्हाधिकाऱ्यांना मी आता सूचना केल्या असून त्यानी देखील आयटीआय मुलांनच ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांना तात्काळ आपण समाविष्ट करून घेऊन कर्मचारी येत्या…

Read Full News

सोनुर्ली व रोणापाल जंगलात तमिळनाडूतील येथील महिला आढळली बांधून ठेवलेल्या स्थितीत…

गुराख्यामुळे प्रकार उघड ; पोलिस घटनास्थळी दाखल.. सावंतवाडी ता.२७-: रोणापाल सोनुर्ली गावाच्या मध्यभागी असलेल्या कराडीचे डोंगर या घनदाट जंगलात तामिळनाडूत येथील महिलेला अज्ञातांने लोखंडी साखळीने बांधून ठेवल्याची घटना आज सकाळी सोनुर्ली येथील गुराखी व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. घनदाट जंगलात दोन ते तीन दिवस बांधून ठेवल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या जंगलात…

Read Full News

इंदिरा गांधी व्यापारी संकुलनातील गाळ्यांच्या मुदत मर्यादा बाबत मनसेने वेधले मुख्याधिकाऱ्यांच लक्ष…

सावंतवाडी : इंदिरा गांधी व्यापारी संकुल येथील व्यापारी गाळ्यांच्या मुदत मर्यादेबाबत मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले. निवेदनात सावंत यांनी म्हटले की, सावंतवाडी शहरामध्ये असलेल्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलमधील मुदत मर्यादा किती आहे ? तसेच सदर संकुला मधील काही गाळे हे भाडे तत्वावर दिलेले आहेत. तरी हे गाळे नगरपरिषदेच्या कोणत्या करारा…

Read Full News

You cannot copy content of this page