⚡बांदा ता.२७-: नेतर्डे खोलबागवाडी भरधाव वेगात मोटारीची बैलाला जोरदार धडक बसल्याने बैल जागीच ठार झाला. धडक दिल्यानंतर मोटार रस्त्यानजीक घळणीत जाऊन कोसळली. या अपघातात मोटार चालकाला किरकोळ दुखापत झाली तर मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला.
मोटारीची बैलाला जोरदार धडक बसल्याने बैल जागीच ठार…
