Headlines

Global Maharashtra Breaking News

कलमठ गावडेवाडी प्राथमिक शाळेवर कोसळला महाकाय वृक्ष…

वर्गात मुले नसल्याने जीवीत हानी टळली:तहसिलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, शिक्षण अधिका-यांनी दिली भेट.. कणकवली : कलमठ गावडेवाडी पुर्ण प्राथमिक शाळेच्या इमारतीवर गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लगत असलेला जुनाट १५० वर्षापुर्वीचा महाकाय वृक्ष कोसळला. त्यावेळी तेव्हा काही मिनिटांपूर्वीच त्या शाळेतील वर्गात बसलेली मुले वेळ घरी सोडण्यात आली होती. सुदैवाने वर्गात मुले नसल्याने…

Read Full News

बहुचर्चित ‘बारडोवी’ चित्रपट आज प्रदर्शित…

ओटवणेच्या सुपुत्राची भुमिका, सिधुदुर्गवाशियांचे लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.[०२]-: ओटवणे गावचा सुपुत्र रोहित सुरेश वरेकर याने सहकर्मी प्रोडक्शन डिझाईनर म्हणून भूमिका बजावलेला बहुचर्चित ‘बारडोवी’ हा चित्तथरारक चित्रपट आज शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. मात्र तत्पूर्वी मती गुंग करणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. रोहीत वरेकर याने या चित्रपटातील कलाकारांच्या पार्श्वभूमीस अनुरूप वातावरण निर्मितीसाठी सेट डिझाईन…

Read Full News

तब्बल ७१ वर्षानंतर श्रावण सोमवारीचं श्रावण मासाची सुरुवात…

१८ वर्षानंतर जुळून आला पाच सोमवारचा दुग्धशर्करा योग:आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार ५ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता पहिली पूजा.. देवगड (प्रतिनिधी)२ ऑगस्ट २०२४-:कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्साहात साजरे केले जातात यावर्षीही भाविकांची श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी होणार असून श्री देव कुणकेश्वर मंदिर…

Read Full News

शिवसेनेचा ४ ऑगस्टला कुडाळमध्ये भजन महोत्सव…

कोकणातील नामवंत भजनी बुवा होणार सहभागी:रुपेश पावसकर यांनी दिली माहिती.. ⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ तालुका शिवसेना आयोजित आणि जिल्हा संघटक रुपेश पावसकर पुरस्कृत भजन महोतसव २०२४ चे आयोजन करण्यात आलं आहे. रविवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी सिद्धी विनायक हॉल कुडाळमध्ये हा भजन महोत्सव होणार असून त्यासाठी नामवंत भजनी बुवांची भजन भजरसिकांना ऐकायला मिळणार आहेत. याबाबत शिवसेना…

Read Full News

ठेकेदार आणि अधिकारी मुजोर झाल्यामुळे लोक अंधारात…

जनतेसाठी रुपेश पावसकर यांचा सरकारला घरचा आहेर:जि प आणि प स निवडणूक लवकर घेण्याची मागणी.. ⚡कुडाळ ता.०२-: सिंधुदुर्ग जिल्हयात सध्या वीज प्रश्न फार गंभीर झाला आहे. याला कारणीभूत महावितरणचे मुजोर ठेकेदार आणि अधिकारी आहेत, असा स्पष्ट आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी करून आपल्याच सरकारला वस्तुस्थितीची जाणीव करून देत घरचा आहेर दिला आहे. त्याच…

Read Full News

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत सुनीतादेवी टोपीवाला डी.एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सुयश…

⚡मालवण ता.०२-: शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत सायली उदय गोसावी, माधवी लीलाधर तिरोडकर, वैष्णवी अनिल पाटकर, आकांक्षा शांताराम कासले व अक्षय सखाराम सातार्डेकर यांनी सुयश संपादन केले. या…

Read Full News

गुरुकुल शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा गुरुभिवादन सोहळा उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.०२-: दिप्तेश मेस्त्री संचलित गुरुकुल शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा गुरुभिवादन सोहळा २०२४ भगवती हॉल मळगाव तेथे यादगार ठरला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांसह संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी आपली संगीत कला सादर करीत उपस्थित रसिकांची मने जिंकली. या सोहळ्याचे उद्घाटन गुरुमाऊली दिपतेश मेस्स्त्री , अँड सचिन गावडे आणि परिवारातील जेष्ठ मंडळीसह विद्यार्थ्यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानंतर गुरुकुल संस्थेच्या फलकाचे अनावरण…

Read Full News

शैक्षणिक कार्यात सर्वतोपरी सहकार्य करणार…

मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे : पाडलोसमधील तिन्ही शाळांत शैक्षणिक साहित्य वाटप.. ⚡बांदा ता.०२-: आधुनिक युगात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना आजही अनेक शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेक शाळांनाही रस्ता, जमिनीचे बक्षिसपत्र अशा वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहे. त्यामुळे शैक्षणिक विकासासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही, मळेवाड उपसरपंच…

Read Full News

अवैध दारू वाहतूक प्रकरणी दोघेजण ताब्यात…

इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई: 70 लाखाचा मुद्देमाल जप्त.. ⚡बांदा ता.०९-: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर इन्सुली येथील कार्यालयाजवळ अवैधरित्यामद्याची वाहतूक करताना हरियाणा येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई रात्री १ वाज्याण्याच्या सुमारास करण्यात आले असून त्याच्याकडून तब्बल 70,13, 200 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. नोशाद खान (वय 24) हरियाणा व विष्णू जाट…

Read Full News

विशाल परब यांच्या माध्यमातून बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत…

⚡सावंतवाडी ता.०२-: चराठे येथील शेतकरी श्री यशवंत गणपत बिर्जे गावठाणवाडी यांचे राहते घर आर्थिक दृष्टीमुळे घराची भिंत कोसळून स्वतः श्री यशवंत बिर्जे व त्यांच्या मुलगा गणपत बिर्जे हे दोघे ढिगार्‍याखाली सापडून जबर जखमी झाले.दरम्यान नुकसान झालेल्या श्री बिरजे यांना तातडीची मदत म्हणून भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी त्यांना तातडीची आर्थिक मदत केली….

Read Full News

You cannot copy content of this page