Headlines

Global Maharashtra Breaking News

नगरपरिषद भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे…

मंगळवारी देणार नगरपालिकेवर धडक देऊन विचारण्यात जाब:माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा इशारा.. ⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी शहर नगरपरिषद एक सुंदर स्वच्छ कारभाराची नगरपरिषद म्हणून ओळख होती.परतु आज या नगरपरिषदेचा कारभार नवीन अधिकाऱ्यांच्या हातात गेला आहे. नगरपरिष हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. आणि ते खाल्लंच पाहिजे अशा अविर्भावामध्ये नगर परिषदेचा कारभार सुरू आहे. असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन…

Read Full News

खैरझाडांची तोड केल्या प्रकरणी दोन्ही संशयितांना जामीन मंजूर…

⚡सावंतवाडी ता.१०-: डेगवे येथील वन जमिनीतील खैरझाडांची तोड केल्याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना आज जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. याकामी अँड पंकज आपटे एडवोकेट रमाकांत मल्हार यांनी काम पाहिले.

Read Full News

प्राथमिक शिक्षक पतपेढीत घोटाळा करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल…

सत्ताधारी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय:पतसंस्था अध्यक्ष नारायण नाईक यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता १०सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या वेंगुर्ला शाखेत आर्थिक अनियमितता आढळून आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून ही अनियमितता कागदोपत्री न करता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. संबधिताने सुमारे ४१ लाखांचा अपहार केल्याचे दिसून येत आहे. हा आकडा…

Read Full News

प्राथमिक शिक्षक पतपेढीत घोटाळा करणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल…

सत्ताधारी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय:पतसंस्था अध्यक्ष नारायण नाईक यांची माहिती.. सिंधुदुर्गनगरी ता १०सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या वेंगुर्ला शाखेत झालेल्या कथित अपहाराला वाचा फोडून मालक सभासदांना न्याय मिळावा. वेंगुर्ला शाखाधिकारी यांच्यासह सर्व दोषींवर कारवाई व्हावी. या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भरती व प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने सिंधुदुर्ग नगरी येथील पतसंस्थेच्या समोर…

Read Full News

प्राथमिक शिक्षक पतपेढी भ्रष्टाचार प्रकरणी संशयितांवर कारवाई करा…

शिक्षक संघटनांनी आंदोलन करीत प्रशासनाचे वेधले लक्ष. सिंधुदुर्गनगरी ता १०सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या वेंगुर्ला शाखेत झालेल्या कथित अपहाराला वाचा फोडून मालक सभासदांना न्याय मिळावा. वेंगुर्ला शाखाधिकारी यांच्यासह सर्व दोषींवर कारवाई व्हावी. या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भरती व प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने सिंधुदुर्ग नगरी येथील पतसंस्थेच्या समोर लाक्षणिक धरणे आंदोलन…

Read Full News

तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिर, जिल्हा परिषद शाळेत सनातन ग्रंथाचे वितरण…

देवगड (प्रतिनिधी) १० ऑगस्ट २०२४ देवगड तालुक्यातील तळेबाजार पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, तळेबाजार संचलित ‘महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार’ (तळेबाजार हायस्कूल) आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तळेबाजार या शाळेत सनातन संस्था प्रकाशित ग्रंथांचे वितरण करण्यात आले.तळेबाजार हायस्कूलमध्ये सनातन संस्थेचे येथील संदीप तळवडेकर आणि माजी मुख्याध्यापक श्री. नारायण हिंदळेकर यांनी सनातन संस्था प्रकाशित ‘अभ्यास कसा करावा ?’,…

Read Full News

किंजवडे खालची बाईतवाडी कदमवाडी येथे मायनर ब्रीज बांधा…

सरपंच संतोष किंजवडेकर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी.. ⚡देवगड ता.१०-: देवगड तालुक्यातील किंजवडे येथील खालची बाईतवाडी कदमवाडी येथील अन्नपूर्णा नदीवरील साकव हा पूर्णतः जीर्ण झाला आहे. या ठिकाणी साकवा ऐवजी नव्याने मायनर ब्रिज व्हावा अशी मागणी किंजवडे सरपंच तथा भाजपा देवगड तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९१६ नोंदीत घरेलु कामगारांना संसार उपयोगी भांडी संच भेट मिळणार…

भारतीय मजदूर संघाच्या मागणीला यश ; प्रदेश सचिव हरी चव्हाण यांची माहिती.. ⚡मालवण ता.१०-: महाराष्ट्रातील जे घरेलु कामगार १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळांतर्गत नोंदीत आहेत. अश्या घरेलु कामगारांना संसार उपयोगी भांडी संच भेट देण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. यास अनुसरून भारतीय मजदूर संघाने कामगार मंत्री सुरेश खाडे व सर्व जिल्हा पालकमंत्री…

Read Full News

माणगाव-कट्टावाडी ग्रामस्थांचे स्वातंत्र्यदिनी उपोषण…

मंजूर रस्त्याबाबत अद्याप कार्यवाही नाही.. कुडाळ : तालुक्यातील ग्रामपंचायत माणगांव अंतर्गत येणार्‍या देणा बॅक ते जुनी शाळा नंबर 1 ( कट्टावाडी – वेताळाचे टेंब) या मंजुर रस्त्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी गेले कित्येक वर्ष येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे दि. 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माणगाव कट्टावाडी…

Read Full News

हरकुळ (बु.) वादळग्रस्त अद्याप नुकसानभरपाई पासून वंचित…

सरपंच आनंद ठाकूर यांचा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा.. ⚡कणकवली ता.१०-: हरकुळ बुद्रुक येथे में २०२४ मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळालेली नाही. ती तात्काळ न मिळाल्यास २१ ऑगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकुर यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या…

Read Full News

You cannot copy content of this page