⚡सावंतवाडी ता.१०-: डेगवे येथील वन जमिनीतील खैरझाडांची तोड केल्याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपींना आज जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. याकामी अँड पंकज आपटे एडवोकेट रमाकांत मल्हार यांनी काम पाहिले.
खैरझाडांची तोड केल्या प्रकरणी दोन्ही संशयितांना जामीन मंजूर…
