कलमठ-लांजेवाडी येथील युवकाची गळफास घेत आत्महत्या…
⚡कणकवली ता.२८-: कलमठ-लांजेवाडी येथील प्रशांत दयानंद पाष्टे (27) याने आपल्या दुकानातील लोखंडी अॅगलला गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. मात्र, प्रशांत याचा आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.प्रशांत हा सोमवारी रात्री आपल्या दुकानात नेहमीप्रमाणे झोपायला गेला होता. त्यानंतर त्याने दुकानातील लोखंडी अॅगलला गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह लोखंडी…
