Headlines

Global Maharashtra Breaking News

राकेश रक्षाबंधन दिवशी पोरका करून गेला…

अर्चना घारे – परब यांनी शोकसभेत व्यक्त केल्या भावना:कै राकेश नेवगी यांना राष्ट्रवादीकडून श्रद्धांजली… ⚡सावंतवाडी ता.२१-: ताई, वयाने लहान आहे. पण, मोठ्या भावासारखा तुमच्या पाठीशी उभा राहीन असे म्हणणारा आमचा भाऊ रक्षाबंधनच्या दिवशी पोरके करून गेला. नेवगी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, अशी भावना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग…

Read Full News

भगवा सप्ताह निमित्त ठाकरे सेनेचा उद्या इन्सुली जिल्हा परिषदे मध्ये संपर्क यात्रा…

⚡सावंतवाडी ता.२०-: शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान विधानसभा प्रमुख श्री. रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून २१ ऑगस्ट रोजी सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली जिल्हा परिषदमध्ये साजरा होत आहे. तरी दि. २१ ऑगस्ट २०२४ रोजीचा दौरा पुढीलप्रमाणे निगुडे दु. २.३० वा. इन्सुली संध्या. ३.३० वा.कास संध्या. ४.३० वा.कास संध्या….

Read Full News

पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत आरव विलणकर व सुजाना फर्नांडिस प्रथम…

⚡मालवण ता.२०-: नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून मालवण व्यापारी संघाच्या वतीने आयोजित पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत बालवाडी ते इयत्ता तिसरी गटात आरव सचिन विलणकर याने आणि चौथी ते सातवी गटात सुजाना फर्नांडिस हिने प्रथम क्रमांक मिळविला. नारळी पौर्णिमे दिवशी सायंकाळी ही स्पर्धा संपन्न झाली. मालवण व्यापारी संघातर्फे सोमवार पेठ येथील हनुमान मंदिर ते बंदर जेटी अशा काढण्यात…

Read Full News

सौ. सिद्धी करंगुटकर यांनी पटकाविला सोन्याचा नारळ…

ठाकरे शिवसेना, आम. वैभव नाईक व सौं शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या नारळ लढविणे स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡मालवण ता.२०-: नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने गेली दहा वर्षे मालवणी मुलुखात मानाची समजली जाणारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम. वैभव नाईक आणि सौं. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ पुरस्कृत महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेत सौं. सिद्धी करंगुटकर यांनी प्रथम क्रमांक पटकविताना सोन्या…

Read Full News

जोडे मारो आंदोलन करणाऱ्याभाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा…

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांना निवेदन.. ⚡दोडामार्ग ता.२०-: येथील चौकात सोमवारी जोडे मारो आंदोलन करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. निवेदनात त्यांनी म्हटले आहे,दोडामार्ग चौकामध्ये सोमवारी (ता.१९)भाजपच्या पदाधिकाऱ्याने माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन केले होते. त्यामुळे तालुक्यातील सामाजिक अशांतता बिघडण्याचे…

Read Full News

सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी यांची जयंती साजरी

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज भारताचे माजी पंतप्रधान व संगणक आणि डिजिटल क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीवजी गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विकासभाई सावंत तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर जिल्हा कार्यकारणी सदस्य रवींद्र म्हापसेकर राजू मसूरकर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अरुण नाईक शिवा गावडे…

Read Full News

आप्पा लुडबे यांची भाजपच्या मालवण ग्रामीण मंडल प्रभारी पदी नियुक्ती…

⚡मालवण ता.२०-: मालवणचे भाजपचे माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांची भाजपच्या मालवण ग्रामीण मंडल प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी लुडबे यांना दिले आहे. आप्पा लुडबे यांची मालवण ग्रामीण मंडल प्रभारी या भाजपच्या संघटनात्मक जबाबदारीवर नियुक्ती करण्यात आली असून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय, प्रदेश, जिल्हा स्तरावरून वेळोवेळी…

Read Full News

संदीप गावडे फाउंडेशन तर्फे यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवंतांची खाण आहे. आपल्या विद्यार्थ्यांचा शालांत परीक्षेचा निकाल हा 100% लागतो. मात्र, एमपीएससी आणि यूपीएसस, बँकिंग आदी स्पर्धा परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता समाधानकारक का दिसत नाही ? हा चिंताजनक विषय आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी बालवयातच स्पर्धा परीक्षांची कास धरावी, त्यांची स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासाची मानसिकता तयार व्हावी, या उद्देशाने संदीप गावडे फाऊंडेशन…

Read Full News

मालवणातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी रामदास कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला मारले जोडे…

मालवण दि प्रतिनिधीराज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विषयी रामदास कदम यांनी केलेल्या काही वक्तव्याविषयी मालवण भाजपा पदाधिकाऱ्यांनी तीव्र निषेध नोंदवीत मालवण भाजपा कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांनी श्री. कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळयाला जोडे मारले यावेळी कदम यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, संदीप परब, खरेदी विक्री…

Read Full News

पोलिसांचे कणकवली तालुक्यातील अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष…

कणकवली : भारतीय जनता पार्टी, कणकवलीच्यावतीने तालुक्यातील अवैध धंद्यां संदर्भात ३० मे २०२४ रोजी तालुका पदाधिकारी यांच्या वतीने अवैध धंदे वाढलेले आहेत. तालुक्यात चरस व गांजा विक्रीचे प्रमाण वाढत असल्याबाबत निवेदन दिले होते. यांचे वाढते प्रमाण या संदर्भात निवेदन देण्यात आले होते, परंतु गेले तीन महीने या संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली दिसून येत नाही….

Read Full News

You cannot copy content of this page