सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी यांची जयंती साजरी

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज भारताचे माजी पंतप्रधान व संगणक आणि डिजिटल क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीवजी गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विकासभाई सावंत तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर जिल्हा कार्यकारणी सदस्य रवींद्र म्हापसेकर राजू मसूरकर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अरुण नाईक शिवा गावडे विभावरी सुकी सेवादल अध्यक्ष संजय लाड प्रोफेसर समीर भाट ऍडव्होकेट सौ प्रतीक्षा भिसे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page