जनता दरबारातील तक्रारींचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा…
प्राप्त तक्रारींवर तात्काळ सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली १२ ते १४ ऑगस्ट रोजी विधानसभा क्षेत्र निहाय जनता दरबार पार पडला होता. या जनता दरबारात प्राप्त अर्जांचे निराकरण करण्यात आले तर काही तक्रारी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत. निराकरण न झालेल्या तक्रारींवर तात्काळ सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशोर तावडे…
