मराठे कृषि महाविद्यालयातसेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग…
⚡कणकवली ता.०४-: कै. राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषि पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिक्षण उपक्रम कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय यशस्वी प्रयोग करून दाखविलाविविध रासायनिक खते व कृत्रिम औषधे याचा वापर वाढला आहे त्याचा परीणाम हा माणसाच्या आरोग्यावर झाला आहे. रासायनिक खतामुळे जमिनीचे आरोग्य खराब होते तसेच मानवाला विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे शिवाय रासायनिक…
