स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण महत्वाचे…
दत्तात्रय मारकड यांचे प्रतिपादन ः तोंडवली येथे स्वसंरक्षण व संस्कार वर्गाचा शुभारंभ.. ⚡कणकवली ता.०९-: मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि आधुनिक युगात आत्मसंरक्षण करण्यासाठी ज्युदो-कराटे व तायक्वांदो सारखी एखादी तरी कला आत्मसात करणे गरजेचे आहे. निरोगी आरोग्यसाठी, स्वयंशिस्तीसाठी आणि आत्मविश्वास जागृत करण्यासाठी प्रत्येकाने मार्शल आर्टची कला आत्मसात करायलाच हवी, असे मत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो व कराटे असोसिएशनचे…
