पंचायत समिती देवगड येथे आरोग्य शिबीर संपन्न…
⚡देवगड ता.१५-: गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समिती देवगड येथे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबीराच आयोजन करण्यात आल होते .गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या वाढदिवसानिमित्त अधिकारी , कर्मचारी , व लोकप्रतिनिधींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी रोजच्या धावपळीच्या जीवनात कर्मचारी वर्गाचा आरोग्य कडे होणारा दुर्लक्ष लक्षात घेता वाढदिवसानिमित्त आरोग्य बाबत मार्गदर्शन…
