गवळी तिठा येथील घटना: दिलीप भालेकरांच मोठे नुकसान..
सावंतवाडी: दुचाकी स्वाराचा ब्रेक न लागल्याने थेट दुकानात घुसून अपघातग्रस्त झाल्याची घटना गवळी तिठा परिसरात घडली आहे. यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर भाजप चे पदाधिकारी दिलीप भालेकर यांच्या दुकानाचे मोठे नुकसान झाल आहे.

