जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम खात हेभ्रष्टाचाराचे कुरण बनले..

बबन साळगावकर: उपरकरांची भूमिका योग्य, आम्ही त्यांच्या पाठीशी

⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम खात हे भ्रष्टाचाराची पूर्ण कुरण बनले आहे. असा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केला.दरम्यान माजी आमदार परशुराम उपरकर यांनी बांधकाम विभागाबाबत घेतलेली भूमिका ही योग्य असून आम्ही त्यांच्या पाठीशी पूर्णपणे आहोत असं मत ही यावेळी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले की का आंबोली घाट रस्ता यंदाही वाहून गेलाय परंतु अद्याप कोणत्याही ठेकेदारावर कारवाई होत नाहीये नाच दूध झालेली असून अपघात देखील मोठ्या प्रमाणात झालेल्या तरी देखील बांधकाम मंत्री याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून त्यामुळे उपरकर यांनी घेतलेली ही भूमिका योग्यच असल्याचे देखील श्री साळगावकर यांनी यावेळी म्हणाले.

You cannot copy content of this page