मसुरे भरतगड किल्ला येथे २० जुन ला कार्यक्रम…
⚡मालवण ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे भरतगड किला येथे रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद या नवीन संस्थेच्या स्थापना कार्यक्रमाचे आयोजन २० जून रोजी सकाळी ९ ते १ या वेळेत करण्यात आल्याची माहिती या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांनी दिली रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही संस्था स्थापन…
