Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळ हायस्कूलमध्ये रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे पौष्टिक, औषधी आणि पर्यावरणीय महत्त्व समजावे तसेच पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘निसर्गाची देणगी आपल्या ताटातील समृद्धी’ या संकल्पनेवर आधारित रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले.जीवशास्त्र प्रयोगशाळेत झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन भरविण्याबरोबरच त्यापासून तयार केलेल्या पारंपरिक व पौष्टिक…

Read Full News

भारतीय बोद्ध महासभा तालुका शाखा नूतन कार्यकारणीची निवड…

अध्यक्षपदी रविकांत कदम तर सरचिटणीस पदी नचिकेत पवार.. ⚡मालवण ता.०९-: भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणचे नूतन अध्यक्ष म्हणून रविकांत कदम यांची तर सरचिटणीस पदी नचिकेत पवार यांची निवड करण्यात आली आहे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणची सन २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे जिल्हाध्यक्ष…

Read Full News

तोंडवळी वाघेश्वर मंदिर येथे १७ रोजी दिंडी नृत्य भजन स्पर्धा

मालवण दि प्रतिनिधी तोंडवळी येथील श्री देव वाघेश्वर मंदिर येथे पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त श्री देव वाघेश्वर भक्त मंडळ यांच्या तर्फे सोमवार १७ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता देखावा युक्त दिंडी नृत्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम पारितोषिक रोख १०हजार रुपये तर द्वितीय पारितोषिक ७ हजार रुपये उर्वरित संघांना मानधन देण्यात येणार आहे.अधिक…

Read Full News

चिखलात उतरून पर्यटकांसह मान्यवरांनी घेतला लावणीचा आनंद…

काळसे येथे भात लावणी महोत्सव उत्साहात ; शंभरहून अधिक शेतकरी, पर्यटकांचा सहभाग… मालवण, दि प्रतिनिधी पारंपरिक शेती संस्कृतीची जपणूक करत शेतकऱ्यांच्या कष्टाला आणि भातशेतीला नवी ऊर्जा देण्यासाठी प्रगत शेतकरी गट, काळसे यांच्यावतीने भात लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी मान्यवरांसह पर्यटक आणि स्थानिकांनी प्रत्यक्ष शेताच्या चिखलात उतरून भाताची रोपे लावत या महोत्सवाचा मनमुराद आनंद…

Read Full News

बॅ. नाथ पै नर्सिंग अकॅडमीत जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात…

आरोग्य तपासणी शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन:स्तनपान जनजागृतीचा प्रभावी संदेश.. ⚡कुडाळ ता.०९-: बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी, कुडाळ येथे १ ते ७ ऑगस्ट दरम्यान ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ विविध जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या ‘जीवनातील शाश्वत सुरुवातीसाठी स्तनपानाचे महत्त्व’ या जागतिक आरोग्य संघटनेच्या संकल्पनेवर आधारित विविध स्पर्धा, आरोग्य शिक्षण आणि मोफत आरोग्य…

Read Full News

नाना शंकरशेठ यांचे समाज कार्य पुढे नेऊया -राजेश पनवेलकर

कुडाळ मध्ये दैवज्ञ समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात कुडाळ : एकोणिसाव्या शतकातील मुंबईचा आकार बदलण्यात नाना शंकरशेठ यांचे नाव अग्रस्थानी आहे. मुंबईत धावणाऱ्या पहिल्या रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ आहेत, त्यांच्या कार्याला पुढे घेऊन जाणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघाचे अध्यक्ष राजेश पनवेलकर यांनी दैवज्ञ समाजाच्या विद्यार्थी गुणगौरव व विविध…

Read Full News

तरुणाईला साहित्य प्रवासात आणणे गरजेचे – के. एल. फाटक…

कुडाळ कोमसापच्या ‘ये रे घना’ काव्य संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद :जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य.. ⚡कुडाळ ता.०९-: साहित्य चळवळीला जोर मिळाला पाहिजे तर तरुणाईला या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य प्रवाहात आणले पाहिजे. त्यासाठी १८ वर्षाखालील युवकांसाठी एखादे कवी संमेलन घ्यावे. अशी सूचना सीए के. एल. फाटक यांनी केली. जगातिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून कोकण मराठी साहित्य…

Read Full News

चिपळूण नगरपरिषदेच्या नगरसेविकांची सावंतवाडी नगरपालिकेला सदिच्छा भेट…

पर्यटनस्थळांची पाहणी; शहर विकासातील विविध प्रकल्पांची घेतली माहिती.. ⚡सावंतवाडी ता.०९-: चिपळूण नगरपरिषदेच्या नगरसेविकांनी सावंतवाडी नगरपालिकेला भेट देत शहरातील विविध पर्यटनस्थळांची पाहणी केली. सावंतवाडी शहराचा पर्यटन विकास, सौंदर्यीकरण तसेच नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचे सभापती आनंदने वगी, सभापती मोहिनी मडगावकर, सभापती दीपली भालेकर आणि सभापती प्रतीक बांदेकर यांनी…

Read Full News

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानला राज्यस्तरीय ‘ग्राहक पंचप्राण पुरस्कार’

बांदा, ता. ९ : रक्तदान, प्लेटलेटदान, अवयवदान, देहादान तसेच गरजू रुग्णांना वेळेवर रक्तघटक उपलब्ध करून देणाऱ्या ‘सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान’च्या समाजोपयोगी कार्याचा राज्यस्तरावर गौरव झाला. ग्राहक पंचायत महाराष्ट्र आयोजित पुणे येथील राज्य अधिवेशन २०२६ मध्ये प्रतिष्ठानला ‘ग्राहक पंचप्राण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात महाराष्ट्रभरातून ग्राहक प्रतिनिधी व…

Read Full News

SRI सर्वेमुळे ग्रामपंचायतींची अत्यावश्यक कामे ठप्प

रुपेश पावसकर आक्रमक:जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी.. ⚡कुडाळ ता.०९-: राज्यभर सुरू असलेल्या SRI सर्वेक्षणाच्या कामामुळे ग्रामपंचायतींची नियमित व अत्यावश्यक कामे ठप्प होत असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. SRI सर्वे पूर्ण होईपर्यंत इतर कोणतेही काम करता येणार नसल्याचे काही ग्रामपंचायत कर्मचारी सांगत असल्याने नागरिकांना विविध समस्यांना…

Read Full News

You cannot copy content of this page