मुक्ताई ॲकेडमीने आंतरराष्ट्रीय कॅरम खेळाडू घडवावेत…
उर्मिला पेडणेकर:राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली ॲकेडमीची साक्षी रामदुरकरचा केला सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.०९-: “कॅरम खेळ सर्वांनाच आवडतो.विदयार्थ्यांनी कॅरम नियमित खेळल्यास एकाग्रता वाढेल.शालेय स्पर्धेत जिल्हास्तर ते राष्ट्रीय स्तरावर यश मिळवल्यास त्याचे गुण मिळतील. असे प्रतिपादनसौ.उर्मिला पेडणेकर यांनी केले.दरम्यान”पेडणेकर सरांनी पुढील महिन्यापासून होणा-या जिल्हास्तरीय ते राष्ट्रीय स्तरावरील शालेय व इतर स्पर्धां आणि त्यामधून मिळणा-या गुणांबाबत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले….
