जयंत पाटील, अमोल कोल्हे यांचे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सावंतवाडीत स्वागत…

⚡सावंतवाडी ता.०५-: आज शिवस्वराज्य यात्रेच्या पार्श्वभूमी सावंतवाडी दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डाॅ. अमोल कोल्हे या दोन दिग्गज नेत्यांचे सावंतवाडीत आगमन झाले..

राष्ट्रवादीच्या या दोन बड्या नेत्यांचे कोकण महीला अध्यक्षा अर्चना घारे व माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने जंगी स्वागत केले…

You cannot copy content of this page