आपल्या शाळेबद्दल मनात आस्था बाळगा…
उद्योजक डॉ. दीपक परब यांचे प्रतिपादन:बागवे हायस्कुल मसूरे येथे बक्षीस वितरण समारंभ… ⚡मालवण ता ०९-: जीवनात शिक्षण महत्वाचे आहे. विध्यार्थ्यानी साहित्य जास्त वाचावे.शाळेच्या व जिल्ह्यातील मुलांना सुद्धा आज बक्षीस वितरण झाले ही अभिमानाची बाब आहे. अभ्यासातील गणित मला जमलं नाही पण व्यवसायचं गणित चांगलं जमल्यामुळे तुमच्या समोर उभा आहे. विध्यार्थी आणि शिक्षक यांच्या एकत्रित मेहनतिमुळे…
