जल जीवन मिशन ची कामे निकृष्ट करणारे ठेकेदार यांना काळ्या यादीत टाका…
आमदार नितेश राणे: पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मागणी.. कणकवली ता.१०-: कणकवली व वैभववाडी तालुक्यातील “जलजीवन मिशन” ची कामे ठेकेदार रामदास विखाळे व निनाद विखाळे या दोघांनी मिळून केलेली आहेत.सुमारे १७ कामे या दोघांनी केली आहेत.ही सर्व कामे निकृष्ट झाल्याची तक्रार जनता आणि लोकप्रतिनिधी यांनी सातत्याने माझ्या कडे केली आहे. त्यामुळे या दोघांनी केलेल्या जलजीवन…
