Headlines

Global Maharashtra Breaking News

शाळा दुरुस्ती कामांना प्राधान्याने मंजुरी द्या…

जि.प. सदस्य विक्रांत सावंत यांची शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्याकडे मागणी.. सावंतवाडी : जि.प.स्वनिधीतून शाळा दुरुस्ती कामांना मंजुरी मिळण्याबाबत जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांचे जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी लक्ष वेधले. जि.प. मतदार संघातील शाळा दुरुस्तीची कामे प्राधान्याने मंजूर करण्याबाबतची मागणी त्यांनी केली आहे. यात माजगाव हरसावंतवाडा जि. प. शाळा…

Read Full News

रक्तटंचाई दूर करण्यासाठी कळणेत रविवारी रक्तदान शिबिर…

बांदा/प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये निर्माण झालेली रक्ताची टंचाई कमी करण्यासाठी माऊली बॉईज कळणे यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला असून, स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने रविवारी (ता. १६) कळणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर माऊली बॉईज कळणे व ऑन कॉल रक्तदाते सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.जिल्ह्यात वाढत्या रक्तटंचाईची समस्या लक्षात घेऊन…

Read Full News

गणेश घाट सुशोभीकरणाचे श्रेय विनायक राऊत-वैभव नाईक यांनाच

मंदार शिरसाट यांचा दावा कुडाळ : कुडाळ शहरातील भंगसाळ नदीवरील गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामाचे संपूर्ण श्रेय माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनाच जाते, असा दावा कुडाळचे माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक मंदार शिरसाट यांनी केला आहे.मंदार शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ…

Read Full News

सातारा येथील राष्ट्रीय बुदधिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.१२-: सातारा येथील विश्वगंगा प्रतिष्ठानने दुस-या मकरंद आबा पाटील चषक राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले. भारतातील विविध राज्यातील सुमारे तीनशे सत्तर खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन मुक्ताई ॲकेडमीचे सावंतवाडी व देवगड येथील आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर, हर्ष राऊळ, पुष्कर केळूसकर, अथर्व वेंगुर्लेकर यांच्यासह चिदानंद रेडकर, आकाश वाटवे, मोहीशा जाधव, चारुल…

Read Full News

मळगाव घाटीत आढळला मृतदेह

सावंतवाडी : तेरेखोल समुद्रात मित्रासोबत मासेमारीसाठी गेलेला माजगाव-कुंभारवाडी येथील ४८ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. संबंधिताचा मृतदेह आज सकाळी मळगाव घाटीत संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. महेश लक्ष्मण पेडणेकर (वय ४८, रा. माजगाव कुंभारवाडी, ता. सावंतवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी मित्रासह तेरेखोल समुद्रात मासे पकडण्यासाठी तो गेला होता. मात्र, उशिरापर्यंत घरी…

Read Full News

कणकवलीत हॉटेल-लॉजच्या पाठीमागे जुगार अड्ड्यावर छापा…

पाच जण ताब्यात:१५ हजार ४०० रुपयांची रोकड व पत्ते जप्त.. कणकवली : शहरातील एका हॉटेल-लॉजच्या पाठीमागे आडोशाला राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत शहरातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिसांची चाहूल लागताच काहीजण घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका…

Read Full News

अण्णासाहेब पाटील महामंडळास 300 कोटींचा निधी प्राप्त

पात्र लाभार्थ्यांना 21 कोटींचा व्याज परतावा वितरित; प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याची कार्यवाही सुरू सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जिमाका) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी शासनाने 750 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या तरतुदीपैकी आतापर्यंत महामंडळास 450 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, पात्र लाभार्थ्यांना व्याज परताव्याचे वितरण…

Read Full News

‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’तून नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या

नागरिकांच्या गरजांवर आधारित प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’च्या माध्यमातून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख उपक्रम हाती घ्यावेत. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देता येत नसलेल्या, मात्र नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या योजनांचे ठोस व व्यवहार्य प्रस्ताव सादर करावेत, असे…

Read Full News

कलमठच्या वीज समस्येला ‘स्वतंत्र फिडर’चा दिलासा…

वर्षानुवर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश:पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून फिडर मंजूर.. ⚡कणकवली ता.११-: कलमठ गावातील वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कलमठ गावासाठी स्वतंत्र फिडर मंजूर करण्यात आला असून, या नवीन फिडरचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक सुनील नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे वीजपुरवठा…

Read Full News

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची घेतली भेट…

⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी पोलीस स्टेशन मधून पोलीस निरीक्षक चव्हाण यांची नुकतीच बदली झाली त्यांनी सावंतवाडी शहरात अतिशय उत्कृष्टपणे सेवा बजावली होती त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारला.त्यांना शुभेच्छा देण्या प्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे, उपाध्यक्ष प्राध्यापक शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, सदस्य रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, रवी जाधव व प्रतिष्ठानचे…

Read Full News

You cannot copy content of this page