चिंदर येथे ११ रोजी कार्यक्रम…
⚡मालवण ता.०५-:चिंदर सडेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव सेवा मंडळाच्या वतीने दि. ११ मे रोजी श्री ब्राहृमणदेव मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता श्री सत्यनाराणाची महापूजा, दुपारी १२ वाजता आरती व तीर्थप्रसाद, दुपारी एक वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने, रात्री ९.३० वाजता भव्य एकेरी खुली नृत्य स्पर्धा होणार आहे. विजेत्या…
