Headlines

Global Maharashtra Breaking News

कुडाळात उबाठा – महायुतीचे कार्यकर्ते भिडले…

कुडाळ : विधानसभा उमेदवार अर्ज छाननी प्रक्रिया शांतपणे सुरू असतानाच कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाखाली तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटवर प्रांताधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या जिन्याच्या लगतच महायुती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांत जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही गटातील समजूतदार पदाधिकाऱ्यांनी हे प्रकरण शांत केले त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल…

Read Full News

व्यापारी संघाची ग्राहक समिती करणार चार लाख तक्रारी…

जिल्हा ग्राहक निवारण मंच कार्यालयात झाली चर्चा:सचिव दीपक पटेकर यांची माहिती.. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची उपसमिती असलेली सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटने मार्फत राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत असलेल्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सिंधुदुर्ग म्हणजे ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्या कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ लाखापेक्षा अधिक वीज ग्राहकांच्यावतीने पिडित, वंचित,…

Read Full News

पं.स देवगड येथे सुर दिपावलीचा आस्वाद फराळाचा कार्यक्रम संपन्न…!

⚡देवगड ता.३०-: दिपावलीनिमित्त पंचायत समिती देवगड आयोजित सुर दिपावलीचा आस्वाद फराळाचा हा नाविन्यपुर्ण उपक्रम पंचायत समिती देवगड पटांगणात संपन्न झाला.या कार्यक्रमाचा शुभारंभ दिपप्रज्वलनाने पंचायत समिती देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव मॅडम यांच्या हस्ते झाले . त्यांनंतर कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी गणरायाच गीत सादर करत सुरमय संगीताची सुरवात केली . त्यांनंतर दिपावलीची महती दत्तगुरू सांगळे…

Read Full News

मग अपक्ष उमेदवार खानी प्रमाणे संदेश पारकरांना देखील त्याच चौकटीत बसवले पाहिजे…

आ. नितेश राणे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवारांवर सुचक विधान.. ⚡कणकवली ता.३०-: अपक्ष उमेदवार नवाज खानी यांना मी उमेदवारी अर्ज भरायला लावला असे कोण म्हणत असेल तर संदेश पारकर यांना ही त्या चौकटीत बसवायला पाहिजे. नितेश राणे यांनी कोणा कोणाला अर्ज भरायला लावला आहे असा संशयाचा काटा फिरवायचा असेल तर असंख्य लोकांवर तो फिरेल.त्यामुळे माझ्या प्रतिस्पर्धी लोकांनी…

Read Full News

लेखक कै पु रा बेहेरे यांची साजरी होणार जन्मशताब्दी…

कुटुंबियांनी केले आहे आयोजन:आजगाव येथे २९ एप्रिल रोजी भरविणार फोटो प्रदर्शन.. सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील आजगाव गावचे सुपुत्र तथा नवशक्तीचे संपादक, लेखक, ज्येष्ठ साहित्यिक कै.पु.रा.बेहेरे यांची चालूवर्षी जन्मशताब्दी आहे. हा जन्मशताब्दी सोहळा साजरा करण्याचे आयोजन त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेय. २९ एप्रिल २०२५ रोजी त्यांचे मूळगाव आजगाव येथे कै.पु.रा.बेहेरेंच्या फोटो चरित्रांचे प्रकाशन केले जाणार असल्याची…

Read Full News

काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळून तेली यांना विजयी करा…

काँग्रेस बैठकीत हुसेन दलवाई यांचे आवाहन.. सावंतवाडी : काँग्रेसची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची सभा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांचा विधानसभा उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे नियोजन आयोगाचे माजी सदस्य माजी खासदार भालचंद्र मुणगेकर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी बोलताना हुसेन दलवाई म्हणाले,…

Read Full News

विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत दिवाळी साजरी…

⚡कणकवली ता.३०-: दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबानी विद्यार्थीना दिवाळी शुभेच्छा म्हणून पारंपरिक उटणे वाटून शुभेच्छा दिल्या. आज विद्या मंदिर इंग्लिश मीडियम विद्यार्थीनी प्रत्यक्ष दिविजा वृद्धाश्रमात येउन आजी आजोबा सोबत दिवाळी साजरी केली. जवळ जवळ ५० विद्यार्थी आजी आजोबा साठी दिवाळीचा फराळ व भेट वस्तू घेवून आले. आपली नातवंडे दिवाळीच्या सणाला भेटायला आली हे पाहून आजी आजोबांच्या…

Read Full News

अर्ज वैद्य ठरल्यानंतर देवदर्शनांने विशाल परब यांनी प्रचाराचा केला शुभारंभ…!

⚡सावंतवाडी ता.३०-:सावंतवाडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा छाननी प्रक्रियेत अर्ज वैद्य ठरल्यानंतर त्यांनी आता प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे. श्री देव पाटेकर उपरेलकर त्यांच्या दर्शनाने त्यांनी आपला प्रचाराचा शुभारंभ केले आहे त्यामुळे आता विशाल परब हे निवडणूक लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होणार असून खरे…

Read Full News

वेंगुर्ला ते पंढरपूर वारीचे २ रोजी प्रस्थान…!

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला येथील सद्गुरु नारायण महाराज श्री गोंदेकर आश्रमातून दरवर्षीप्रमाणे पंढरपूर येथे निघणा-या पायी वारीचे प्रस्थान २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. पायी वारीचे यंदाचे हे ४९ वे वर्ष आहे.

Read Full News

सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरले…

⚡सावंतवाडी ता.३०-:विधानसभा निवडणुकीसाठी सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या एकूण 14 उमेदवारी अर्जाची छाननी आज पार पडली यामध्ये पैकी 5 उमेदवारी अर्ज अवैध ठरले. तर नऊ उमेदवारी अर्ज वैध ठरले. येत्या चार नोव्हेंबर रोजी यापैकी किती अर्ज माघारी येतात आणि किती जण रिंगणात राहतात हे चित्र स्पष्ट होणार आहे.सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी दहा जणांनी एकूण…

Read Full News

You cannot copy content of this page