जिल्ह्यात एक लाख 35 हजार 527 महिलांना लाडक्या बहिणीची मान्यता…
पडताळणी समितीने अर्ज केले मंजूरभाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहिती.. ओरोस ता.०५-: मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५० हजार ५६० अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील एक लाख ३५ हजार ५२७ अर्ज मंजूर करून अनुदान मिळण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. प्राप्त १०० टक्के अर्जांची छाननी करून अनुदानासाठी राज्य शासनाकडे…
