विरोधक विकास कामांच्या आड येण्याचे काम करतायत…
विकास कामाची काळजी विरोधकांनी करू नये:आमदार नितेश राणे राणेंचा लोकार्पण सोहळ्यात विरोधकांना टोला.. कणकवली : आपल्या सगळ्यांना आठवत असेल की गेल्या वर्षीच्या आठ ऑगस्टला आपण सगळेजण असेच इथे कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालो होतो. ऑनलाईनवर तो कार्यक्रम होता. याच प्रकल्पाचे भूमिपूजन आपण केले. तर ३६५ दिवसांनंतर या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण इथे उपस्थित आहोत. यासाठी खऱ्या अर्थाने…
