Headlines

Global Maharashtra Breaking News

पुरळ हुर्शी कोठारवाडी येथे उ.बा.ठा शिवसेनेचे असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

देवगड प्रतिनिधी पुरळ हुर्शी कोठारवाडी येथे उ.बा.ठा शिवसेनेचे असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे आणि खासदानारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये भालचंद्र मुळम, लव मुळम, महेंद्र मुळम, दीपक मुळम, विलास मुळम, सुधाकर मुळम, प्रशांत मुळम, अनिल मुळम, साक्षी मुळम, रसिका मुळम, कविता मुळम, प्रगती मुळम, वृषाली मुळम,…

Read Full News

जनतेकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे राजन तेलींचा विजय निश्चित…

प्रवीण भोसले: उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.. ⚡सावंतवाडी ता.१२-: राजन तेली यांना सावंतवाडी मतदारसंघात जनतेकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहून २३ तारीख ला नक्कीच महाविकास आघाडी सावंतवाडी मतदारसंघात गुलाल उधळणार असा विश्वास माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आज व्यक्त केला. तर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सावंतवाडी…

Read Full News

सिंधुदुर्ग मधील नारायण राणेंची घराणेशाही नेस्तनाबूत करा…

आ.वैभव नाईक: मतदार संघात शांतता समृद्धी आणायची असेल तर राणे नावाच्या प्रवृत्तीला थारा देऊ नका.. मालवण दि प्रतिनिधी आपण १० वर्षे विकासकामे करताना जनतेला आणि शिवसैनिकांना विश्वासात घेवूनच कामे केली आहेत. आजपर्यंत जनतेने व शिवसैनिकांनी जशी साथ दिली तशीच साथ यापुढे देखील द्यावी.असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वैभव नाईक यांनी चिंदर येथे…

Read Full News

विशाल परब यांचा कुणकेरी गावात प्रचाराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१२-:सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा कुणकेरी गावातील प्रचाराचा शुभारंभ उमेदवार विशाल परब यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी अपक्ष उमेदवार विशाल परब यांचा कुणकेरी गावात डोअर टू डोअर प्रचार यंत्रणा राबवून कुणकेरी गावातून विशाल परब यांना मताधिक्य मिळवुन देण्याचा निर्धार कुणकेरी गावातील विशाल परब मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला. कुणकेरी गावाचे ग्रामदैवत श्री भावई…

Read Full News

बाळा गावडेंचा प्रवेश हा निष्ठेचा नसून खोक्यांचा असर…

मायकल डिसोजा: दीपक केसरकरांनी कितीही लोकांना अमिष दाखवले तरी जनता बळी पडणार नसून त्यांच डिपॉझिट जप्त होणार.. ⚡सावंतवाडी ता.१२-: कालपर्यत केसरकरांच्या नावाने बोंब मारणारे आज केसरकरांच्या बाजूला बसून गुणगाण घाऊ लागेल हे आश्चर्यचकित करणारे आहे. परंतु ही निष्ठा नसून खोक्याचा परिणाम आहे असा टोला मायकल डिसोंजा यांनी बाळा गावडे यांच्या शिंदे शिवसेना प्रवेशावर केली. आज…

Read Full News

तुमच्या लेकीला सेवा करण्याची एक संधी द्या…

अर्चना घारे: पारपोली फुलपाखरांचे गाव‌ परंतु, ते बघायला जाणाऱ्या पर्यटकांना चांगले रस्ते नसतील तर पर्यटक येतील कसे..? ⚡सावंतवाडी ता.१२-: पारपोली श्री देवी पावणाईच्या कार्तिक एकादशीच्या सप्ताहाची सुरुवात करताना याठिकाणी उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. श्री देवी पावणाईला वंदन करून आजची सुरूवात झाली. तुमची एक बहिण, तुमची लेक निवडणूकीच्या रिंगणात उभी आहे. त्यामुळे कोणाला संधी द्यायची…

Read Full News

सावंतवाडीत 15 नोव्हेंला रंगणार “हे चांदणे फुलांनी”…

सावंतवाडी : श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी, व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सलग सातव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त “हे चांदणे फुलांनी…” (वर्ष 7 वे) जुन्या – नव्या हिंदी व मराठी गीतांचा सदाबहार नजराणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.15 नोव्हेंबरला सायंकाळी ठीक 6 वा. जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान सावंतवाडी (गार्डन)…

Read Full News

कलावंतांना न्याय देण्यासाठी कटीबध्द…

अर्चना घारे-परब:सिंधुदुर्ग जिल्ह्याची बरखास्त झालेली कमिटी आमचे सरकार आल्यानंतर पहिल्या तिन महिन्यात पुन्हा कार्यान्वित करणार.. सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख असणारे दशावतार तसेच भजनी कलावंत यांची कमिटी बरखास्त केली गेली आहे. यामुळे कलाकारांना मिळणार मानधनापासून, नोंदणीपासून वंचित राहावे लागते आहे. राज्यात आमचे सरकार आल्यानंतर पहिल्या तिन महिन्यात पहिल्यांदा ही कमिटी पुन्हा सुरू करणार असल्याची ग्वाही…

Read Full News

आचरा येथे लागलेल्या आगीत भक्ती हार्डवेअरच मोठं नुकसान…

निलेश राणेंकडून घटनास्थळी भेट व पहाणी.. ⚡मालवण ता.१२-: मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत आचरा येथील भक्ती हार्डवेअर दुकानातील माल जळून मोठे नुकसान झाले होते. याबाबत माहिती मिळताच निलेश राणे यांनी मंगळवारी दुपारी घटनास्थळी भेट देवून गवळी कुटूंबाला धीर दिला. यावेळी त्यांच्या सोबत भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, आचरा सरपंच जेरॉन फर्नांडीस, राजन गांवकर, निलीमा सावंत, संतोष…

Read Full News

सिंधू रत्न योजनेतून आपल्या घरोघरी खऱ्या अर्थाने समृद्धी राबेल…

मंत्री दिपक केसरकर:एक उमेदवार पुण्यात राहुन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे काम पाहणार का..?; अर्चना घारेंना टोला.. ⚡वेंगुर्ला ता.१२-: या भागातील जनतेशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. या भागातील जनतेने सूचविलेली विकासकामे सर्रासपणे झालेली आहेत. आपल्या भागात परिपूर्ण विकास साधण्यासाठी तुम्हीच येत्या ८ दिवसांत घरोघरी जाऊन विकासकामांची महिती मतदारांना द्या. माझे सर्व काम जनतेसमोर आहे. त्यांना ते माहित…

Read Full News

You cannot copy content of this page